लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित शर्मा

रोहित शर्मा

Rohit sharma, Latest Marathi News

"रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार"; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध - Marathi News | "Rohit Sharma to captain Mumbai Indians again"; Veeru stunned by former player's claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''रोहित शर्मा पुन्हा बनणार Mumbai Indians चा कर्णधार''; माजी खेळाडूच्या दाव्याने वीरू स्तब्ध

काल तिसऱ्या पराभवानंतर वानखेडे स्टेडियमबाहेर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी रोष व्यक्त करताना रोहितला पुन्हा कर्णधार बनवा, असा सूर आवळला. ...

मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय... - Marathi News | ipl 2024 marathi actor pushkar jog support hardik pandya angry reaction on mumbai indian and rohit sharma fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याचा हार्दिकला फूल सपोर्ट! रोहितच्या फॅन्सला सुनावलं, म्हणाला- हे अती होतंय...

मराठी अभिनेत्याने घेतली हार्दिकची बाजू, रोहित शर्माच्या फॅन्सला संतापत म्हणाला, "त्याने आजपर्यंत..." ...

Rohit Sharma ने जिंकली मनं...! हार्दिकला boo करणाऱ्या प्रेक्षकांना केली हात जोडून विनंती, Video  - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Rohit Sharma asking the crowd to stop the boo, Nice gesture by Hitman, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Rohit Sharma ने जिंकली मनं...! हार्दिकला boo करणाऱ्या प्रेक्षकांना केली हात जोडून विनंती, Video 

अहमदाबाद व हैदराबाद येथे चाहत्यांनी हार्दिकला Boo ( डिवचले) केले होते आणि त्यामुळे आजच्या घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यापूर्वी फ्रँचायझी अलर्ट मोडवर गेले होते. ...

OMG ! रोहित शर्मा Live मॅचमध्ये अचानक प्रचंड घाबरला, प्रसंगच असा घडला, Video  - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Rohit Sharma got a scare of his life when a spectator ran from North end, Video    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :OMG ! रोहित शर्मा Live मॅचमध्ये अचानक प्रचंड घाबरला, प्रसंगच असा घडला, Video 

वानखेडे स्टेडियमवर रोहितच्याच नावाचा गजर दिसला, परंतु हिटमॅनने फलंदाजीत निराश केले ...

W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Golden duck for Rohit Sharma, Naman Dhir & Dewald Brevis, Trent Boult took three wickets, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :W, W, W! रोहित शर्मासह मुंबई इंडियन्सचे ३ 'Golden Duck', वानखेडेवर सन्नाटा; ट्रेंट बोल्टचा मारा

ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच चेंडूवर रोहितचा झेल उडाला आणि यष्टिरक्षक संजू सॅमसनने सुरेखरित्या तो टिपला ...

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इरफाननं निवडला भारतीय संघ, युवा खेळाडूंसाठी आग्रही, 'सूर्या'ला डच्चू - Marathi News | Irfan Pathan has named Team India squad for ICC T20 World Cup 2024, leaving out Suryakumar Yadav, Shreyas Iyer and Arshdeep Singh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी इरफाननं निवडला भारतीय संघ, युवा खेळाडूंसाठी आग्रही

Team India, ICC T20 World Cup 2024: इरफान पठाणने ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ निवडला आहे. ...

हिटमॅन रोहित शर्माचा 'रेंज रोव्हर'मधून प्रवास; नंबर प्लेटनं जिंकली मनं! - Marathi News | IPL 2024 MI vs DC Former Mumbai Indians captain Rohit Sharma travels in his Range Rover, see unique number plate  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हिटमॅन रोहित शर्माचा 'रेंज रोव्हर'मधून प्रवास; नंबर प्लेटनं जिंकली मनं!

Rohit Sharma: रोहित शर्माचा रेंज रोव्हरमधून प्रवास. ...

मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी? - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Rajasthan Royals Live Update : Fans started gathering at the Outside of Wankhede stadium and chanting "Mumbai Ka Raja, Rohit Sharma, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईचा राजा रोहित शर्मा! फॅन्सची जोरदार तयारी, हार्दिकला आजचा सामना जाणार भारी?

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स हा आतापर्यंत एकही सामना जिंकलेला एकमेव संघ आहे ...