गौतम गंभीरच्या आगमनाने टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरवात होईल. 2026 मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आणि २०२७ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाची धुरा सांभाळेल असा नवा कर्णधार तयार करणे हे गौतम गंभीरचे मुख्य उद्दिष्ट असेल. ...
ICC T20 World Cup 2024: आपल्या प्रभावी गोलंदाजीने भारताच्या दिग्गज फलंदाजांना अडचणीत आणणारा अमेरिकेचा डावखुरा वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावळकर मुंबई संघातील आपले जुने सहकारी रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांना भेटून खूप खूश झाला. दहा वर्षांनी दोघांना ...