शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित राऊत

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.

Read more

फिल्मी : Rohit Raut and Juilee Joglekar : रोहित राऊत-जुईली जोगळेकरच्या लग्नविधींना सुरूवात, जुईलीच्या ग्रहमख पूजेचे फोटो आले समोर

फिल्मी : हळद लागली..! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम जुईली जोगळेकरच्या हळदी सेरेमनची फोटो आले समोर

फिल्मी : ठरलं! 'सारेगमप लिटिल चॅम्प' फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर या दिवशी बांधणार लग्नगाठ

फिल्मी : PICS : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायकाचं लवकरच शुभमंगल सावधान! नुकतंच झालं केळवण

फिल्मी : 'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'वायरलवाली लव्ह स्टोरी'

फिल्मी : गजर तुझा मोरया! रोहित राऊतचं नवं गाणं श्रोत्यांच्या भेटीला

फिल्मी : किती ही ओव्हर एक्टींग, लिटिल चॅम्प्सचे परीक्षक होतायेत जबरदस्त ट्रोल, भन्नाट मिम्स व्हायर

फिल्मी : स्पर्धक म्हणून आम्ही केलेल्या तयारीपेक्षा ज्यूरीच्या भूमिकेसाठी खूप जास्त तयारी करतोय- रोहित राऊत

मुंबई : सूरज्योत्स्ना संवादात आज इंडियन आयडॉल फेम रोहित राऊत

फिल्मी : फुगे विकणा-या आईच्या लेकराने पटकावले विजेतेपद; सनी हिंदुस्तानीने जिंकली इंडियन आयडल 11ची ट्रॉफी