शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रोहित राऊत

 ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प’ या स्पर्धेमुळे रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलं. रोहितने ‘वजनदार’, ‘अवताराची गोष्ट’, ‘दुनियारी’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’, ‘कान्हा’, ‘फुंतरु, ‘वन वे तिकिट, ‘बे दुणे साडेचार’, ‘का रे दुरावा’ आदी चित्रपट आणि काही मालिकांसाठीही गाणी गायली आहेत.

Read more

फिल्मी : मराठी मुलगा पडला सगळ्यांवर भारी! रोहित राऊत 'I Popstar' चा विजेता झाल्यानंतर पत्नीची खास पोस्ट, म्हणाली-तुझी मेहनत...

फिल्मी : रोहित राऊत ठरला भारताचा पहिला आय पॉपस्टार

फिल्मी : ए भाई भाषा सांभाळ..., देवीच्या गाण्यावर शिवीगाळ करणाऱ्याला जुईने सुनावलं, रोहित म्हणाला- देवांच्या मिरवणुकीत दारू पिऊन...

संपादकीय : कोकाटेंची खुर्ची अजून शाबूत कशी? कृषीमंत्र्यांच्या 'बडबोलेपणा'वर अजितदादांचे मौन का?

सखी : मै रक्षा अपनी कर लुंगी! ऐका रोहीत राऊत - जुईली जोगळेकरचं नवीन रॅप साँग

फिल्मी : ...म्हणून आम्ही लग्नाआधी लिव्ह इनमध्ये राहायचं ठरवलं, रोहित राऊतने सांगितलं खरं कारण

फिल्मी : तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व

फिल्मी : रोहित राऊतचं स्वप्न पूर्ण, विशाल ददलानींसोबत फोटो शेअर करत व्यक्त केल्या भावना

फिल्मी : साता जन्माची देवा पुण्याई...; अजय-अतुलबरोबर पहिल्यांदाच लाइव्ह परफॉर्म केल्यानंतर भारावला रोहित राऊत

फिल्मी : Ed Sheeran च्या कॉन्सर्टमध्ये मितालीच्या डोळ्यात आलं पाणी; अभिनेत्रीसोबत घडला 'हा' किस्सा