रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
MPSC : लोकसेवा आयोग सदस्यांच्या जागा भरण्यासाठी एवढा वेळ लागण्याएवढा हा जटील विषय नाही. ‘योग्य’ सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी आघाडी सरकार एखाद्या वाझेंची वाट पहात असावे, अशी शंका येऊ लागली आहे, अशी टीका माधव भांडारी यांनी केली आहे. ...
MPSC : एमपीएससीच्या एका विद्यार्थ्याने ट्विटरवरुन विचारलेल्या प्रश्नाला आता आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. विकास आर. भारती या विद्यार्थ्याने प्रश्न विचारत, 31 जुलैपर्यंत आयोगातील सदस्यांची नियुक्ती होईल, या घोषणेचं काय झालं? ...
एका ठिकाणी पाण्यामुळं रस्त्यावर साठलेला गाळ काढण्याचं काम काही कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामार्फत सुरू होतं, त्यांनाही मदत केली. (Rohit Pawar Kolhapur) ...
Flood Kolhapur : कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना नागरिकांना आमदार रोहित पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी गुरूवारी जिल्ह्यातील कागल तालुक्यातील काही पूरबाधित गावे आणि शहरातील पुराचा फटका बसलेल्या परिसराला भेट घेवून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांन ...