रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Raju Shetty News: ऊस उत्पादक शेतकरी आळशी म्हणणा-या शरद पवार यांनी आतापर्यंत शेतक-यांच्या जीवावरच राजकारण केले आहे. रोहित पवार मात्र हुशार आळशासारखं ऊस लावत बसला नाही. त्याने मताची शेती करून एका झटक्यामध्ये आमदार झाला आणि दुष्काळ भागातील शेतक-य ...
सोसायटी व सहकारी संस्था, ग्रामपंचायतीमध्ये पक्षाचे चिन्ह नसल्याने कधी कधी अनेक पॅनलमध्ये आपलीच लोकं असतात. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील पॅनल कशा पध्दतीने होतात, कोण कोण इच्छुक आहेत हे पाहावे लागणार आहे. ...