लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
Rohit Pawar : पायाला फ्रॅक्चर, मेंदूला जबर मार; ऊसतोड मजुराच्या मुलासाठी धावून गेले रोहित पवार - Marathi News | NCP Rohit Pawar Saves haridas phunde son Pravin phunde life | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पायाला फ्रॅक्चर, मेंदूला जबर मार; ऊसतोड मजुराच्या मुलासाठी धावून गेले रोहित पवार

NCP Rohit Pawar : रोहित पवार नेहमीच त्यांच्या मतदारसंघातील लोकांना मदत करताना दिसतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाली असून त्याचीच सर्वत्र चर्चा रंगली आहे. ...

2014 नंतर भाजपने पेट्रोल कर 300 टक्क्यांनी वाढवला, आमदाराने दिली आकडेवारी - Marathi News | After 2014, the BJP increased the petrol tax by 300 per cent, the figures given by the MLA Rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :2014 नंतर भाजपने पेट्रोल कर 300 टक्क्यांनी वाढवला, आमदाराने दिली आकडेवारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारला पेट्रोलवरील व्हॅट कमी न केल्यावरुन सुनावलं होतं. ...

Rohit Pawar: “जिग्नेश मेवाणींना भाजपवाले जाणीवपूर्वक त्रास देतायत, ना त्यांनी...”; रोहित पवारांचं ट्विट चर्चेत - Marathi News | ncp rohit pawar taunt navneet rana over allegations mumbai police and criticize bjp over jignesh mevani case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जिग्नेश मेवाणींना भाजपवाले जाणीवपूर्वक त्रास देतायत, ना त्यांनी...”; रोहित पवारांचं ट्विट चर्चेत

Rohit Pawar: नवनीत राणा यांना टोला लगावताना रोहित पवार यांनी जिग्नेश मेवाणी यांचा दाखला दिला आहे. ...

Rohit Pawar: ट्विटर खरेदी करणाऱ्या इलॉन मस्कला रोहित पवारांचा ट्विटरवरुनच उपरोधात्मक टोला - Marathi News | Rohit Pawar: Rohit Pawar's sarcastic attack on Elon Musk who bought Twitter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्विटर खरेदी करणाऱ्या इलॉन मस्कला रोहित पवारांचा ट्विटरवरुनच उपरोधात्मक टोला

एलन मस्क यांसमवेत सुमारे ४४ अब्ज डॉलर एवढ्या किमतीमध्ये ट्विटरचा व्यवहार झाला आहे. ...

"पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार, पण..." - रोहित पवार - Marathi News | pm narendra modi awarded first lta mangeshkar award ncp rohit pawar congratulate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पहिला 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' मिळाल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार, पण..." - रोहित पवार

मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात पंतप्रधानांना सन्मानित करण्यात आलं. ...

Rohit Pawar: ...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात - Marathi News | Rohit Pawar: ... when Rohit Pawar welcomes Gopichand Padalkar | Latest ahilyanagar Photos at Lokmat.com

अहिल्यानगर :...जेव्हा रोहित पवार गोपीचंद पडळकरांचं स्वागत करतात

एकमेकांवर कायम टिका करणाऱ्या या दोन्ही नेत्यांमध्ये स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडला. स्वत: रोहित पवार यांनीच फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

Rohit Pawar: “द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार - Marathi News | ncp rohit pawar criticized mns raj thackeray and bjp over communal violence issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“द्वेषाच्या चिखलात सत्तेचे कमळ फुलणार नाही, राज्याची संस्कृती ते होऊ देणार नाही”: रोहित पवार

Rohit Pawar: पुन्हा धार्मिक व जातीय वाद निर्माण केले जात आहेत, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ...

Rohit Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळेच राज ठाकरेंकडून धर्माचे राजकारण-रोहित पवार - Marathi News | Politics of religion from Raj Thackeray due to Mumbai Municipal Corporation elections says Rohit Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Rohit Pawar: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळेच राज ठाकरेंकडून धर्माचे राजकारण-रोहित पवार

धर्माचा व्यक्तिगत लाभ घेण्याचा प्रयत्न करीत असाल तर सामान्य लोक अशा गोष्टी स्वीकारत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता केली. ...