लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"आम्ही जोडणारे लोक, काही जण जर तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर बघू..." - रोहित पवार - Marathi News | We are connecting people let's see if anyone is trying to break said Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आम्ही जोडणारे लोक, काही जण जर तोडण्याचा प्रयत्न करत असेल तर बघू..." - रोहित पवार

एकनाथ शिंदे काही आमदारांसोबत नॉट रिचेबल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ ...

"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर - Marathi News | rohit pawar drive gautam adani car memes on socail media viral pawar bend Gujarati needs bend | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"झुकता है पवार परिवार, झुकाने वाला गुजराती आदमी चाहिए..."; रोहित पवारांच्या सारथ्यावर मिम्सचा पूर

नेटकऱ्यांकडून रोहित पवार ट्रोल.... ...

"संविधानानुसार काम करण्यासाठी तुम्हाला..."; राज्यपालांच्या वाढदिवशी रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा - Marathi News | NCP MLA Rohit Pawar, Ajit Pawar and Jayant Patil birthday wishes to governor Bhagat Singh Koshyari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संविधानानुसार काम करण्यासाठी तुम्हाला..."; राज्यपालांच्या वाढदिवशी रोहित पवारांच्या खोचक शुभेच्छा

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दात कोश्यारींना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध - Marathi News | baramati is nothing new to gautam adani Supriya Sule reveals debt bond of Adani Pawar family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध

अदाणी आणि पवार कुटुंबियांचे गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन ऋणानुबंध ...

"दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई"; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका - Marathi News | Sadabhau Khot: "Two looting brothers, Avagha plundered the country"; Bochari criticism of BJP with Adani and rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई"; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका

दोघांचे फोटो व्हायरल झाले असून भाजपकडून टिका करण्यात येत आहे. तर, सदाभाऊ खोत यांनीही बोचरी टिका केली आहे.   ...

बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य - Marathi News | In Baramati, Sharad Pawar, Gautam Adani on the same stage, Rohit Pawar drove the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

Gautam Adani In Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले आहेत. ...

Rohit Pawar “खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी” - Marathi News | ncp leader rohit pawar targets bjp over Prophet Muhammad comment spoke person Saudi Arabia Qatar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Rohit Pawar “खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणाऱ्या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आतातरी वेसण घालावी”

Leader Rohit Pawar targets BJP over Prophet Muhammad comment spoke person Saudi Arabia Qatar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांचं वक्तव्य. अरब देशातील कचराकुंडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...

Sharad Pawar: रोहित पवार मंत्री कधी होणार? त्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Sharad Pawar: When will Rohit Pawar become a minister? Sharad Pawar clearly stated that question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवार मंत्री कधी होणार? त्या प्रश्नावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे, आदिती तटकरे या युवक आणि आमदारकीची पहिलीच टर्म पार पाडत असलेल्या नेत्यांना थेट मंत्रीपदाची संधी मिळाली आहे ...