लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल - Marathi News | BJP leader Keshav Upadhye slams Sharad Pawar over Rohit Pawar tweet jibe Ajit Pawar baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल

रोहित पवारांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर ...

Rohit Pawar : "स्वतःही वेग घेईना, इतरांनाही पुढं जाऊ देईना…"; फोटो ट्विट करत रोहित पवारांची भाजपावर टीका - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वतःही वेग घेईना, इतरांनाही पुढं जाऊ देईना…"; फोटो ट्विट करत रोहित पवारांची भाजपावर टीका

NCP Rohit Pawar Slams BJP : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी याच दरम्यान भाजपाला खोचक टोला लगावला आहे.   ...

ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित - Marathi News | 95 percent MLAs will turn back after knowing that role, Rohit Pawar's calculat about ncp MLAion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ती भूमिका कळल्यावर ९५ टक्के आमदार मागे फिरतील, रोहित पवारांचं गणित

अजित पवार यांच्या गटात गेलेल्या आमदारांची संख्या किती याची चर्चा सातत्याने होते. ...

'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला - Marathi News | 'Considering age and achievement when speaking'; Chhagan Bhujbal's taunt to Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'बोलताना वयाचा आणि कर्तृत्वाचा विचार करावा'; छगन भुजबळ यांचा रोहित पवारांना टोला

मंत्री छगन भुजबळांच्या पदांची संख्या, यादी प्रसिद्ध करीत आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांनी आणखी काय द्यायला हवे, असे ट्वीट केले होते... ...

सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा - Marathi News | Sadabhau Khot, stay within bounds; After Chakankar, now Rohit Pawar's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सदाभाऊ खोत, मर्यादेत राहा; चाकणकरांनंतर आता रोहित पवारांचा थेट इशारा

सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना सैतान असं म्हटलं होतं. खोत यांच्या विधानवरून आता राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे ...

“अजितदादांच्या विरोधात बारामतीतून कोण उभे राहणार?”; रोहित पवारांचे सूचक विधान - Marathi News | ncp rohit pawar reaction over election candidates against ajit pawar in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या विरोधात बारामतीतून कोण उभे राहणार?”; रोहित पवारांचे सूचक विधान

Rohit Pawar: राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळे बारामतीत काय होणार? याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...

'फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या...'; छगन भुजबळ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has responded to MLA Rohit Pawar's criticism. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'फालतू गोष्टी करू नका, इतिहास जाणून घ्या...'; छगन भुजबळ यांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर

छगन भुजबळ यांनी रोहित पवार यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Rohit Pawar : "काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले... - Marathi News | NCP Rohit Pawar Share emotional post Over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अडचण आली होती डॅडा?", मुलांनी विचारला प्रश्न; रोहित पवारांची भावनिक पोस्ट, म्हणाले...

NCP Rohit Pawar : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ...