रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
NCP Sharad Pawar Group News: रोहित पवार प्रचंड सक्रिय झालेले पाहायला मिळत असून, त्यापुढे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे मात्र 'नामधारी' झाल्याची चर्चा सुरू आहे. ...
आरती साठे यांच्या नियुक्तीवरून प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणाऱ्या आमदार रोहित पवारांवर टीका झाली. या टीकेला आता रोहित पवारांनी काय उत्तर दिले? ...
Rohit Pawar on Aarti Sathe: महाराष्ट्र भाजपच्या माजी प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. ...
वकील आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. भाजपच्या प्रवक्त्या राहिलेल्या साठे यांच्या नियुक्तीवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर भाजपनेही जुने दाखले देत उलट सवाल केला आहे. ...
Rohit Pawar Aarti Sathe News: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने तीन वकिलांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती केली. त्यातील आरती साठे यांच्या नावाला रोहित पवारांनी विरोध करत भाजपवर टीका केली आहे. ...
Pune Crime news: पुण्यातील कोथरूडमध्ये पोलिसांनी तीन मुलींना मारहाण, शिवीगाळ केली. जातीवाचक विधाने करत किती मुलांसोबत झोपला आहात? असे प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ...