लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा! - Marathi News | ncp mla rohit pawar wish mns leader amit thackeray mns adhiveshan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजकीय मतभेद असले तरी...', रोहित पवारांच्या अमित ठाकरेंना शुभेच्छा!

रोहित पवार यांनी ट्विटरवरुन अमित ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. ...

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार - Marathi News | rohit pawar aditya thackeray trying get world heritage forts maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आदित्य ठाकरे, रोहित पवारांचा पुढाकार

'गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालाच पाहिजे' ...

आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन - Marathi News | Aditya Thackeray promises to clean Indraani river in Andali to rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

आमदार दिलीप मोहिते आणि दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे ...

अमृतवाहिनी कार्यक्रमात घराणेशाहीलाच मान ? भुयार यांना वगळल्याने सोशल मीडियावर संताप - Marathi News | Devendra Bhuyar is excluded from Medha 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमृतवाहिनी कार्यक्रमात घराणेशाहीलाच मान ? भुयार यांना वगळल्याने सोशल मीडियावर संताप

भुयार यांनी विधानसभा निवडणुकीत कृषीमंत्र्यांचा पराभव केला होता. त्यामुळे राज्यभर त्यांचे कौतुक झाले होते. मात्र अमृतवाहिनीच्या कार्यक्रमात त्यांचा समावेश नव्हता. त्यांना आमंत्रण नव्हते की, ते येऊ शकले नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.  ...

मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर - Marathi News | Who would like to see Chief Minister, Supriya Sule or Ajit Pawar ?; Rohit Pawar gives 'Powerful' answer | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघायला आवडेल, सुप्रिया सुळे की अजित पवार?; रोहित पवारांच 'पॉवरफुल' उत्तर

काय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून - Marathi News | What did Rohit Pawar learn from Sharad Pawar? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :काय शिकले रोहित पवार शरद पवारांकडून

...

Video : जेव्हा रोहित पवार भर कार्यक्रमातून पंतप्रधानांना फोन लावतात... - Marathi News | When Rohit Pawar calls the Prime Minister from a program in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video : जेव्हा रोहित पवार भर कार्यक्रमातून पंतप्रधानांना फोन लावतात...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये तरुण, तरुणींसाठी मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. ...

महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार - Marathi News | In Maharashtra, we put down an egoistic thinking - Rohit Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले-रोहित पवार

संगमनेर : माझी जिल्हा परिषदेपासून सुरुवात झाली. लोकशाही मार्गाने आम्हला निवडून दिले. लोकांना आमचे विचार पटले. त्यांनी विचार पटल्याने आम्हाला निवडून दिले. महाराष्ट्रात आम्ही अहंकारी विचाराला पाडले, असे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. ...