लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
आमदार रोहित पवारांची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'; कॉलेजमधल्या ३ वर्षाच्या प्रेमाचं उलगडलं गुपित - Marathi News | Rohit Pawar's expresss his secret of 3-year-old love in college | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार रोहित पवारांची 'प्यार वाली लव्ह स्टोरी'; कॉलेजमधल्या ३ वर्षाच्या प्रेमाचं उलगडलं गुपित

व्हेलन्टाईन डे येतोय हे मला व्हॉट्सअपवर कळालं, कॉलेजचं जीवन भारी होतं. प्रेमाच्या गोष्टी बोलायला लागल्यावर शिट्ट्या वाजतात ...

आमदार रोहित पवारांची फटकेबाजी; जर कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर... - Marathi News | If anyone speaks the language of imprisonment then remember Pawar says MLA Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार रोहित पवारांची फटकेबाजी; जर कोणी जेलमध्ये टाकायची भाषा केली तर...

दिल्लीत आप आणि भाजपा जी लढत झाली त्यातून शिकण्यासारखं बरचं काही आहे, ...

“ पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णय योग्यच, पण...” - Marathi News | Rohit Power reacted to the decision to take five days a week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णय योग्यच, पण...”

या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी सुद्धा आपले मत मांडले आहे. ...

निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान - Marathi News | NCP's MLA Rohit Pawar has said that I have contested the elections honestly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीत भ्रष्ट मार्गांचा वापर केला ; राम शिंदेंच्या आरोपावर रोहित पवार यांचं मोठं विधान

विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्ट मार्गाचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे. ...

अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की...  - Marathi News | On the Ahmednagar district division, Rohit Pawar says ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहमदनगर जिल्हा विभाजनावर रोहित पवार म्हणतात की... 

कर्जत जामखेड मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार रोहित पवार नवा प्रयोग राबवणार आहेत.पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव - Marathi News | mumbai high court issues summons to ncp mla rohit pawar includes ncp supremo sharad pawars name | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार हाजीर हो; आमदारकीला हायकोर्टात आव्हान, शरद पवारांचंही नाव

राम शिंदेंची आमदारकीविरोधात याचिका; उच्च न्यायालयाचं समन्स ...

Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला - Marathi News | Delhi Election Results: Formula to defeat BJP told by Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Delhi Election Results: रोहित पवारांनी सांगितला भाजपाला हरवण्याचा फॉर्म्युला

दिल्ली विधानसभा निकालावर बाेलताना हा सत्याचा विजय असल्याची प्रतिक्रीया राेहीत पवार यांनी दिली. ...

'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार पीकविम्याची रक्कम; रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला - Marathi News | Rohit Pawar initiative to provide crop insurance to farmers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'त्या' शेतकऱ्यांनाही मिळणार पीकविम्याची रक्कम; रोहित पवारांनी दिलेला शब्द पाळला

आमदार पवार यांनी कर्जत- जामखेड मतदार संघातील शेतकऱ्यांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागील वर्षीच्या रब्बी हंगामातील पिकविम्याची रक्कम मिळवून देण्याचा शब्द निवडणुकीपूर्वी दिला होता. ...