रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
जामखेड - जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांच्या निवडीनंतर सत्कार सोहळा कार्यक्रम उरकताच आ. रोहीत पवार यांनी त्यांना सभापती पदाच्या खुर्चीवर बसवून प्रशासकीय अधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदभार दिला. ...
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या निर्णयास विरोधी पक्षानं कडाडून विरोध करण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प दुसरीकडे हलविणे किती नुकसानीचे आहे, हे आकडेवारीसहित सांगितले. ...
रोहित पवार हे नेहमीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आणि न्यूज चॅनेल्सवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतात. नेहमीच या बड्या नेत्यांना सल्ले देत असतात. ...