लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार  - Marathi News | Fifty percent of hair turned white when it came to politics - Rohit Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राजकारणात आल्यावर पन्नास टक्के केस पांढरे झाले - रोहित पवार 

Rohit Pawar : जळगावमध्ये रोहित पवार यांनी केंद्र सरकारचे राजकारण, ईडी नोटीस, राजकारणाचे बदलेले रुप आणि युवकांची क्षमता या विषयांवर भाष्य केले. ...

राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’ - Marathi News | New developments in the NCP; Rohit Pawar's 'Batting' on Solapur's 'Pitch' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राष्ट्रवादीत नव्या घडामोडी; सोलापूरच्या ‘पिच’वर रोहित पवारांची ‘बॅटिंग’

विविध समाज घटकांशी साधला संवाद ...

पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात - Marathi News | Pandharpur - Mangalvedha by-election candidature only in the minds of the people; BJP MLAs are also in touch | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर - मंगळवेढा पोटनिवडणूकीची उमेदवारी जनतेच्या मनातील व्यक्तीलाच; भाजपाचे आमदारही संपर्कात

आमदार रोहित पवार यांनी घेतले विठ्ठल दर्शन  ...

'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Rohit Pawar has reacted to Minister Jayant Patil's desire to become Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्यांनी मतदारसंघात चांगलं काम केलं आहे'; जयंत पाटलांच्या इच्छेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले. ...

आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, भाजपचा टोला - Marathi News | Now all that is left is for Rohit Pawar to dream of becoming the Chief Minister, BJP's Tola | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :आता फक्त रोहित पवारांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत, भाजपचा टोला

"आता महाविकास आघाडीत फक्त राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडायची बाकी आहेत" ...

थकीत वीज बिलाच्या कारवाईबाबत नाराज; रोहित पवारांनी सरकारलाच विचारले सवाल  - Marathi News | Dissatisfied with overdue electricity bill action; NCP Mla Rohit Pawar asked the government the same question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकीत वीज बिलाच्या कारवाईबाबत नाराज; रोहित पवारांनी सरकारलाच विचारले सवाल 

कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल, पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल, असं रोहित पवारांनी सांगितले. ...

"पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की...", 'पूछता है भारत' म्हणत रोहित पवारांचा भाजपावर निशाणा - Marathi News | NCP Rohit Pawar Slams BJP Over arnab goswami TRP SCAM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की...", 'पूछता है भारत' म्हणत रोहित पवारांचा भाजपावर निशाणा

NCP Rohit Pawar Slams BJP : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला - Marathi News | BJP should agitate against Arnav Goswami instead of Dhananjay Munde: Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपने धनंजय मुंडेंऐवजी अर्णव गोस्वामी विरोधात आंदोलन करावे : रोहित पवार यांचा टोला

देशाच्या सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती एखाद्या पत्रकाराला कशी काय मिळते? ...