लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
रोहित पवारांची चौकशी, राष्ट्रवादीची रणनीती ठरली; शरद पवार तळ ठोकणार, तर सुप्रिया सुळे... - Marathi News | NCPs strategy for mla Rohit Pawar ed inquiry Sharad Pawar Supriya Sule updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवारांची चौकशी, राष्ट्रवादीची रणनीती ठरली; शरद पवार तळ ठोकणार, तर सुप्रिया सुळे...

जेव्हा रोहित पवार ईडी कार्यालयात जातील तेव्हा राष्ट्रवादीकडून मोठं शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. ...

अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय - Marathi News | Mention of Shivaji Maharaj in Ayodhya Ram mandir ceremony; Rohit Pawar said, this is wrong of govindgiri maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्येत शिवछत्रपतींचा 'असा' दिला संदर्भ; रोहित पवार म्हणाले, महाराज हे चुकतंय

अयोध्या मंदिर सोहळ्यातील व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर गोविंदगिरी महाराजांनीही भाषण केले. ...

रोहित पवार यांना पुन्हा ईडीचे समन्स, २४ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश - Marathi News | Rohit Pawar again summoned by ED, directed to appear on January 24 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांना पुन्हा ईडीचे समन्स, २४ जानेवारीला हजर राहण्याचे निर्देश

याच प्रकरणी ५ जानेवारी रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांनी रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोसह मुंबई, पुणे, पिंपरी, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर अशा सहा ठिकाणी छापेमारी केली होती. ...

रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं! - Marathi News | NCP sharad pawar faction MLA Rohit Pawar will have to appear for inquiry notice from ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या अडचणी वाढणार, ईडीकडून नोटीस; २४ जानेवारीला चौकशीसाठी बोलावलं!

ईडीने नोटीस पाठवत चौकशीसाठी बोलावलं असल्याने रोहित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...

रोहित पवार यांनी पाहिला '12th Fail' सिनेमा, मोजक्याच शब्दांत पोस्ट करत म्हणाले... - Marathi News | NCP MLA Rohit Pawar Reaction starring Vikrant Massey Vidhu Vinod Chopra biographical drama '12th Fail' on manoj sharma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रोहित पवार यांनी पाहिला '12th Fail' सिनेमा, मोजक्याच शब्दांत पोस्ट करत म्हणाले...

'12 वी फेल' या सिनेमातील विक्रांतच्या कामाने सर्वांना थक्क केलं आहे. ...

अजितदादा मित्र परिवार, शिंदे गटात रामदेवबाबांचा निषेध करण्याची हिंमत आहे का? - Marathi News | rohit pawar asked ajit pawar group and shinde group have guts to protest ramdev baba | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजितदादा मित्र परिवार, शिंदे गटात रामदेवबाबांचा निषेध करण्याची हिंमत आहे का?

राेहित पवार यांचा सवाल : छगन भुजबळांकडून दाेन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न. ...

"संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर, ते सक्षमपणे काम करतात..." रोहित पवारांचा टोला - Marathi News | "Responsibility of entire Maharashtra on Ajit Pawar, he works competently..." Rohit Pawar's line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवारांवर, ते सक्षमपणे काम करतात..." रोहित पवारांचा टोला

व्हीएसआयमधील कार्यक्रमापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते... ...

'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा'; रोहित पवारांचा हल्लाबोल - Marathi News | 'We got power by breaking the party, you get a job by breaking the paper Rohit Pawar criticized | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आम्ही पक्ष फोडून सत्ता मिळवली, तुम्ही पेपर फोडून नोकरी मिळवा'; रोहित पवारांचा हल्लाबोल

दोन दिवसापूर्वी तलाठी परिक्षेचे निकाल समोर आले. यात दोनशेपैकी काही उमेदवारांना दोनशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे समोर आले. ...