लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण' - Marathi News | What Rohit Pawar said is right; MNS MLA Raju Patil said BJP's 'Politics' in kalyan-dombivali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार बोलले ते बरोबरच; मनसे आमदार राजू पाटलांनी सांगितलं भाजपाचं 'राजकारण'

कल्याण लोकसभा पूर्वीपासून भाजपाची होती. भाजपाचं इथं काय चालत नव्हते तेव्हा आनंद दिघेंनी हा मतदारसंघ खेचून घेतला. परंतु आता भाजपा वरचढ होताना दिसतेय असं मनसेने म्हटलं. ...

"मला ट्रोल करणं हेच काही आमदारांचे काम, त्यांना भाजपला खुश करायचंय" - Marathi News | Rohit Pawar says Trolling me is the job of some MLAs, they want to please BJP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"मला ट्रोल करणं हेच काही आमदारांचे काम, त्यांना भाजपला खुश करायचंय"

भाजपाला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर रोहित पवारांनी सोडलं मौन ...

गांधीचा अपमान झाला तेव्हापासून गांधी पर्वाला सुरुवात झाली - रोहित पवार - Marathi News | The Gandhi Parva started when Gandhi was insulted says Rohit Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गांधीचा अपमान झाला तेव्हापासून गांधी पर्वाला सुरुवात झाली - रोहित पवार

आमदार पवार यांनी सांगितले की, आपल्या जीवनात गांधीचे विचार हे आपल्यासाठी रोल मॉडेल असले पाहिजे. ...

बुलेट ट्रेनचा खर्च विकासासाठी करावा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी - Marathi News | NCP MLA Rohit Pawar demands that bullet train should be spent for development | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बुलेट ट्रेनचा खर्च विकासासाठी करावा, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी

बुलेट ट्रेनवर होणार खर्च हा विकासावर व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. ...

रोहित पवारच भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते, आमदार सुनील शेळकेंचा गौप्यस्फोट - Marathi News | It was Rohit Pawar who insisted on joining the BJP, MLA Sunil Shelke's secret blast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवारच भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही होते, आमदार सुनील शेळकेंचा गौप्यस्फोट

आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवार यांची जागा घेऊ पाहत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी पत्रकारांसोबत बोलताना शुक्रवारी केला... ...

मिरज सिव्हिलमधील खाटांवर चक्क कुत्र्यांचा मुक्काम, रोहित पवार यांची आरोग्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | Pretty dogs stay on beds in Miraj Civil, MLA Rohit Pawar criticized the Health Minister | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज सिव्हिलमधील खाटांवर चक्क कुत्र्यांचा मुक्काम, रोहित पवार यांची आरोग्यमंत्र्यांवर टीका

आरोग्यमंत्र्यांना जागतिक आरोग्य संघटनेचा पुरस्कार नक्कीच मिळेल ...

दोन पक्ष फोडूनही भाजप पराभवाच्या छायेत; आमदार रोहित पवार यांची टीका - Marathi News | BJP in shadow of defeat despite splitting two parties; Criticism of MLA Rohit Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दोन पक्ष फोडूनही भाजप पराभवाच्या छायेत; आमदार रोहित पवार यांची टीका

सत्तेसाठी ही फोडाफोडी करून देखील त्यांची परिस्थिती काही सुधारलेली नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे  आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शुक्रवारी हल्ला केला ...

भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांआधी रोहित पवार आग्रही होते; 'या' आमदाराचा गौप्यस्फोट - Marathi News | Rohit Pawar insisted before Ajit Pawar to go with BJP; Secret explosion of 'this' MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपसोबत जाण्यासाठी अजित पवारांआधी रोहित पवार आग्रही होते; 'या' आमदाराचा गौप्यस्फोट

आमदार सुनिल शेळके यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करत मोठा गौप्यस्फोट केला आहे.  ...