लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Minister Chhagan Bhujbal read the script written by BJP says Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छगन भुजबळांना भाजपने स्क्रिप्ट लिहून दिली; रोहित पवारांचा गंभीर आरोप

आमदार रोहित पवार यांनी भाजपवर आरोप केले. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार - Marathi News | If there is time for farmers' issue, we will come to the streets says MLA Rohit Pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर येऊ - आमदार रोहित पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वेळ पडल्यास आम्ही आणि आमचे मित्र पक्षही रस्त्यावर येऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेतृत्व आमदार रोहित पवार यांनी सोमवारी अमरावतीमध्ये व्यक्त केली.  ...

महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार - Marathi News | A new astrologer has arrived in Maharashtra; Nitesh Rane's counterattack on Rohit Pawar's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात नवा ज्योतिषी आलाय; रोहित पवारांच्या विधानावर राणेंचा पलटवार

आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी, त्यांनी रोहित पवारांना ज्योतिषी संबोधलंय.  ...

नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा - Marathi News | Namdev Jadhav is not related to 'those' families; Rohit Pawar gave proof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामदेव जाधवांचा 'त्या' घराण्यांशी संबंध नाही; रोहित पवारांनी दिला पुरावा

मराठा व ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम जाधव हे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ शकते. ...

पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजस ठाकरेंमध्ये...; नितेश राणेंचा संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | Sticks planted in Pawar family too, now in Aditya and Tejas Thackeray...; Nitesh Rane's counter attack on Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबामध्येही काड्या लावल्या, आता आदित्य अन् तेजसमध्ये...; राणेंचा राऊतांवर पलटवार

जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली होती तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी तुमची गाडी का फोडली होती, असा सवाल नितेश राणेंनी केला आहे.  ...

शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप - Marathi News | Who made Sharad Pawar's false certificate viral? Serious accusation of Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा खोटा दाखला कोणी व्हायरल केला? रोहित पवारांचा गंभीर आरोप

काल खासदार शरद पवार यांचा खोटा जातीचा दाखला व्हायरल झाल्याचे समोर आले होते. ...

“लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-अजितदादा गटातील नेते BJPत जातील”; शरद पवार गटातील नेत्याचा दावा - Marathi News | ncp sharad pawar group leader rohit pawar criticised shiv sena shinde group and ncp ajit pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-अजितदादा गटातील नेते BJPत जातील”; शरद पवार गटातील नेत्याचा दावा

NCP Sharad Pawar Group Rohit Pawar News: ठरल्याप्रमाणे भाजप काम करत नाही. नेत्यांमध्येच नाही तर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी - Marathi News | Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे. ...