लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | ncp mla Rohit Pawars serious allegations against the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदृश्य शक्ती दबावतंत्राचा वापर करून...; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

युवा संघर्ष यात्रा विदर्भात पोहोचल्यानंतर रोहित पवार यांनी अप्रत्यक्षपणे राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात - Marathi News | Rohit Pawar's Yuva Sangharsh Yatra reached Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा पोहोचली वाशिम जिल्ह्यात

उद्या श्री शिवाजी हायस्कूलमध्ये युवक-युवतींशी साधणार संवाद ...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी - Marathi News | Heavy losses to farmers due to bad weather; Rohit Pawar's demand for compensation from the government | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान; सरकारने भरपाई देण्याची रोहित पवारांची मागणी

यात्रेचा नागपूर येथे समारोप होणार असून असून त्या ठिकाणी जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या सभेला काँग्रेसचे राहुल गांधी, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत ...

“मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार - Marathi News | bjp gopichand padalkar replied ncp sharad pawar group rohit pawar criticism about reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मराठा आरक्षण जाण्यास आजोबाच जबाबदार”; रोहित पवारांच्या ट्विटवर गोपीचंद पडळकरांचा पलटवार

Gopichand Padalkar Vs Rohit Pawar: आरक्षणावरुन रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला गोपीचंद पडळकर यांनी थेट शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ...

"पूर्वीच्या काळी 'अनाजी पंत'ने मराठेशाही संपवली, आता..."; रोहित पवारांचा कोणावर निशाणा - Marathi News | "In earlier times Anaji Pant ended the Maratha Empire, now..."; Rohit Pawar targeting to bjp leader? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पूर्वीच्या काळी 'अनाजी पंत'ने मराठेशाही संपवली, आता..."; रोहित पवारांचा कोणावर निशाणा

राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असून ओबीसी आणि मराठा यांच्यात शाब्दीक हल्लाबोल पाहायला मिळत आहे. ...

रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल - Marathi News | chhagan bhujbal criticizes Rohit Pawar Sandeep Kshirsagar over meeting with manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार- संदीप क्षीरसागरांवर भुजबळ भडकले; जरांगेंच्या भेटीवरून खोचक सवाल

जरांगे पाटील यांची भेट घेणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि रोहित पवार यांच्यावर भुजबळांनी शेलक्या शब्दांत निशाणा साधला. ...

"नियुक्ती कधी देणार, मुलांवर वॉचमनकी करायची वेळ"; रोहित पवारांचा सरकारला सवाल - Marathi News | "When to appoint to contestant of mpsc agree; Rohit Pawar's question to the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नियुक्ती कधी देणार, मुलांवर वॉचमनकी करायची वेळ"; रोहित पवारांचा सरकारला सवाल

भविष्याचं स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील उमेदवारांनी कष्टाने राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण केली. ...

फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर - Marathi News | ncp leader Chhagan Bhujbal hits back to Rohit Pawar over maratha obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांकडून स्क्रिप्ट येते? रोहित पवारांच्या आरोपाला छगन भुजबळांचं खास शैलीत उत्तर

भाजपची स्क्रिप्ट वाचून काही लोकांकडून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...