लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही - Marathi News | MLA Rohit Pawar's Yuva Sangharsh yatra was lathi-charged by the police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :युवा संघर्ष यात्रेत राडा, पोलिसांचा लाठीमार; सरकारच्या वतीने सभास्थळी कोणीच आले नाही

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पोलिसात अर्धा तास झालेल्या झटापटीमुळे टेकडीरोडवर तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ...

रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; युवा संघर्ष यात्रेतील गोंधळानंतर दिली ही प्रतिक्रिया - Marathi News | Police lathicharged during NCP Yuva Sangharsh yatra in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोहित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; युवा संघर्ष यात्रेतील गोंधळानंतर दिली ही प्रतिक्रिया

रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक ...

निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले - Marathi News | BJP's city president came to accept the statement; Rohit Pawar were angry NCP Yuva Sangharsh Yatra Lathicharge Nagpur politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवेदन स्वीकारण्यासाठी भाजपाचे शहर अध्यक्ष आले; रोहित पवारांसह कार्यकर्ते संतापले

शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नावर सरकारला निवेदन देण्यासाठी पवार आंदोलकांसह विधानसभेकडे जात होते. ...

नागपुरात प्रचंड गोंधळ! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, विधिमंडळाकडे जाताना कारवाई - Marathi News | Police try to detain ncp mla Rohit Pawar who was on his way to the legislature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपुरात प्रचंड गोंधळ! रोहित पवार पोलिसांच्या ताब्यात, विधिमंडळाकडे जाताना कारवाई

सभा पार पडल्यानंतरही कोणताही सरकारी प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने रोहित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळाकडे निघाले होते. ...

रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला - Marathi News | NCP's BP increased due to Rohit Pawar's hyper acidity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रोहित पवारांच्या हायपर ॲसिडिटीमुळे राष्ट्रवादीचा बीपी वाढला

कार्यक्रमाला काही तासांचा अवधी, अन् ... ...

लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका - Marathi News | MLA Nitesh Rane criticizes Rohit Pawar, Aditya Thackeray in winter session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्नाचे वय झाले आता वडिलांना सोबत घेऊन फिरायचे नसते; नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

रोहित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील ओरी आहे. तो माहिती नाही कशाला यात्रा घेऊन निघाला आहे असा टोला नितेश राणेंनी लगावला. ...

स्वत:ला नेता बनविणारी युवा संघर्ष यात्रा; आमदार राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका - Marathi News | Yuva Sangharsh Yatra making itself a leader; MLA Ram Shinde criticizes Rohit Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्वत:ला नेता बनविणारी युवा संघर्ष यात्रा; आमदार राम शिंदेंची रोहित पवारांवर टीका

स्वत:चे घरपरिवार सोबत घेऊन निघालेली ही संघर्ष यात्रा आहे. स्वत:च्या गुडघ्याला बाशिंग बांधून नेता बनण्याचा हा प्रयत्न आहे, असेदेखील आमदार राम शिंदे म्हणाले.  ...

रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी - Marathi News | MLA Amol Mitkari criticized Rohit Pawar's Sangharsh Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांची संघर्ष यात्रा नव्हे तर बालमित्र घेऊन निघालेले मंडळ - अमोल मिटकरी

संघर्ष यात्रेत सगळे बालकच आहेत. त्यांना आता अजितदादा व्हायचंय त्यामुळे बालमंडळाची फौज घेऊन ते चाललेत असा टोला मिटकरींनी लगावला. ...