लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
अजित पवारांनी कर्जत-जामखेड MIDC प्रश्नावर रोहित पवारांना डावललं - Marathi News | Amit Shah's meeting was delayed on the issue of farmers; Deputy Chief Minister Ajit Pawar's information | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांनी कर्जत-जामखेड MIDC प्रश्नावर रोहित पवारांना डावललं

नागपूर : कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर पाच-सहा प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची आज, ... ...

एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले! - Marathi News | Bank of ST employees in trouble The leaders of NCP made serious accusations against gunratna Sadavarte | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत; सदावर्तेंवर गंभीर आरोप करत राष्ट्रवादीचे नेते बरसले!

राजकीय द्वेषातून या बँकेला अडचणीत आणण्यात आलं आहे, त्यांच्यावर शासन कारवाई करेल का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारला आहे. ...

‘ती’ जागा नीरव मोदीची नाही, हिंमत असल्यास चर्चा करा; पवारांचे शिंदेंना चॅलेंज - Marathi News | 'That' seat does not belong to Nirav Modi, discuss if you dare, rohit pawar to ram shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ती’ जागा नीरव मोदीची नाही, हिंमत असल्यास चर्चा करा; पवारांचे शिंदेंना चॅलेंज

आमदार रोहित पवारांचे राम शिंदेंना आव्हान  ...

“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | shiv sena shinde group manisha kayande replied ncp sharad pawar group rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रोहित पवार आता राहुल गांधी बनतायत, आडनाव बाजूला केल्यास कर्तृत्व काय”; शिंदे गटाचा पलटवार

Shinde Group Vs NCP Sharad Pawar Group: तुमच्या घरात काय सुरू आहे, याकडे तुम्ही लक्ष द्या. दुसरे राहुल गांधी किंवा संजय राऊत बनू नका, अशी खोचक टीका करण्यात आली आहे. ...

सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल - Marathi News | If the government cannot keep the parliament safe, what about the country? Rohit Pawar's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारला संसदच सुरक्षित ठेवता येत नसेल तर देशाचं काय? रोहित पवारांचा सवाल

म्हैसूरचे खासदार प्रताप सिन्हा यांच्या नावाचा व्हिजिटर पास घेऊन दोन्ही युवक लोकसभेच्या प्रेक्षक गॅलेरी गेल्याचे वृत्त आहे. ...

मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला - Marathi News | If I become a minister, my grandson will surely build factories; Ram Shinde's taunt to Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल; राम शिंदेंचा रोहित पवारांना टोला

नीरव मोदीची जागा एमआयडीसीत घेण्यासाठी रोहित पवारांचा आटापिटा; राम शिंदेंचा गंभीर आरोप ...

सुनावणी संपण्यापूर्वीच राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील; रोहित पवारांचा दावा - Marathi News | Rahul Narvekar will resign as president before the hearing ends; Rohit Pawar's claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनावणी संपण्यापूर्वीच राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देतील; रोहित पवारांचा दावा

युवकांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. युवांना संधी देण्याची जबाबदारी सरकारची आहे. अजित पवार यांच्या वक्तव्याचा मी निषेध करतो. - रोहित पवार ...

"... तर लाठीचार्ज नक्कीच विसरुन जाऊ"; अखेर रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांकडे निवदेन - Marathi News | ... then forget the baton charge; Finally, Rohit Pawar's application to the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"... तर लाठीचार्ज नक्कीच विसरुन जाऊ"; अखेर रोहित पवारांचे मुख्यमंत्र्यांकडे निवदेन

सरकारच्या वतीने निवेदन स्वीकारण्यासाठी कुणीतरी सभास्थळी यावे, असे आवाहन रोहित पवार यांनी केले होते ...