लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
हा संघर्षाचा काळ, आजचा दिवस आयुष्यातील एक वेगळे पान; सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण - Marathi News | This is a time of struggle, today is a different page in life , said that MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा संघर्षाचा काळ, आजचा दिवस आयुष्यातील एक वेगळे पान; सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण

रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार ईडी कार्यालयाजवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित होते. ...

रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले - Marathi News | Rohit Pawar questioned by ED for 12 hours; Called again on 1 February | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांची तब्बल १२ तास ईडीकडून चौकशी; १ फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

शिखर बँकेतील कथित आर्थिक घोटाळा प्रकरण ...

पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे राहतात; रोहित पवारांचा टोला - Marathi News | We always fight against this government and agencies, On being questioned by ED, NCP-Sharad Pawar faction leader Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पळणाऱ्यांच्या नाही तर लढणाऱ्यांच्या मागे शरद पवार उभे राहतात; रोहित पवारांचा टोला

फक्त तुम्ही सत्तेत गेला आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांवर बोट दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याला योग्य उत्तर देऊ असा इशारा रोहित पवार यांनी दिला.  ...

रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर - Marathi News | 12 hours ED interrogation of Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित पवार यांची १२ तास ईडी चौकशी, रात्री सव्वा दहाच्या दरम्यान कार्यालयाबाहेर

यावेळी सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तेथे उपस्थित होते.  ...

Aaditya Thackeray : "हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर" - Marathi News | Aaditya Thackeray tweet Over NCP Rohit Pawar ed enquiry connection to baramati agro | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हुकूमशाहीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या रोहित पवारांचा आवाज दाबण्यासाठी सत्तेचा गैरवापर"

Aaditya Thackeray And NCP Rohit Pawar : आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान - Marathi News | ED's activities will increase as election approaches says former home minister anil deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक जवळ येईल तसतशा ईडीच्या कारवाया वाढणार; माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे विधान

रोहीत पवार कागदपत्र घेऊन चौकशीला जाणार, असेही अनिल देशमुख म्हणाले. ...

“ED ही भाजपाची शाखा, संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठिशी”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut reaction over ed notice to ncp sharad pawar group rohit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ED ही भाजपाची शाखा, संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांच्या पाठिशी”: संजय राऊत

Sanjay Raut News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता शांत झोप लागत असेल, असा टोला लगावत संजय राऊतांनी भाजपावर टीका केली. ...

ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार? रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर - Marathi News | Rohit Pawar ED Enquiry connection to Baramati Agro slams Government gets support from Sharad Pawar Supriya Sule | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडी कार्यालयात नुसतंच बसवून ठेवलं तर काय करणार? रोहित पवारांनी दिलं भन्नाट उत्तर

बारामती अॅग्रोच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडी चौकशीला जाण्याआधी पत्रकारांशी साधला संवाद ...