लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले - Marathi News | Rohit Pawar questioned by ED for 9 hours in Baramati Agro case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवार यांची साडे आठ तास ईडी चौकशी, 8 फेब्रुवारीला पुन्हा बोलावले

ईडी कार्यालयाबाहेर रोहित पवारांची सरकारवर जोरदार टीका ...

"मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून.."; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा - Marathi News | Rohit Pawar was the first to go with the BJP after not getting a ministerial post, claims the Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मविआत मंत्री बनवलं नव्हतं म्हणून.."; अजित पवार गटाचा रोहित पवारांबाबत मोठा दावा

तुम्ही भविष्यात ताकद द्या असं कोण म्हणालं होते, कोण पळायला चालले होते असा सवाल अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी थेट विचारला आहे. ...

पवार कुटुंबाकडून इमोशनल कार्ड?; रोहित पवारांच्या चौकशीवेळी आजोबांनंतर आता आजीही मैदानात! - Marathi News | An emotional card from the Pawar family after grandfather now grandmother is also in the party office During the interrogation of Rohit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार कुटुंबाकडून इमोशनल कार्ड?; रोहित पवारांच्या चौकशीवेळी आजोबांनंतर आता आजीही मैदानात!

सत्ताधाऱ्यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट इमोशनल कार्ड खेळत असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगत आहेत. ...

अनेक नेत्यांची ईडी चौकशी झाली, पण पॉलिटिकल शो केला नाही; अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला - Marathi News | Minister Anil Patil criticized MLA Rohit Pawar on ED inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनेक नेत्यांची ईडी चौकशी झाली, पण पॉलिटिकल शो केला नाही; अनिल पाटलांचा रोहित पवारांना टोला

राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची १ फेब्रुवारी रोजी पुन्हा ईडी चौकशी होणार आहे. ...

राष्ट्रवादीची गुरूवारी सरकारविरोधात निदर्शने; ईडीचा करणार निषेध - Marathi News | NCP protests against government on Thursday; ED will protest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीची गुरूवारी सरकारविरोधात निदर्शने; ईडीचा करणार निषेध

झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबंई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

रोहित पवारांच्या ED चौकशीविरोधात सर्व सरकारी कार्यालयासमोर NCP करणार घंटानाद - Marathi News | Statewide agitation by NCP Sharad Pawar group against ED inquiry of Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांच्या ED चौकशीविरोधात सर्व सरकारी कार्यालयासमोर NCP करणार घंटानाद

आम्ही आमच्या कार्यालयाबाहेर आणि ईडी कार्यालयाबाहेर देखील जाऊन आंदोलनाला बसू शकतो हा अधिकार आम्हाला संविधानाने दिलेला आहे असं माजी आमदार विद्या चव्हाण यांनी म्हटलं.   ...

पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून तुम्ही...; भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचं आवाहन - Marathi News | bjp mla T Raja program should not be allowed says ncp Rohit Pawars demand to Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुरोगामी विचारधारेचे पाईक म्हणून तुम्ही...; भाजप आमदाराला रोखण्यासाठी रोहित पवारांचं आवाहन

रोहित पवारांनी अजित पवारांना कात्रीत पकडत भाजप आमदाराला रोखण्यासाठी आवाहन केलं आहे. ...

शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा - Marathi News | Sharad Pawar also in ED office for 12 hours; As soon as he came out, Rohit Pawar targeted Ajit Dada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारही १२ तास ईडी कार्यालयात?; बाहेर येताच रोहित पवारांचा अजित दादांवर निशाणा

रोहित पवार यांना साथ देण्याकरिता स्वतः शरद पवार १२ तास ईडी कार्यालयात उपस्थित राहिले होते, असे राष्ट्रवादीने सोशल मीडियातून सांगितले ...