लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहित पवार

Rohit Pawar Latest News, मराठी बातम्या

Rohit pawar, Latest Marathi News

रोहित पवार  Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. 
Read More
भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar's vote bank shocked by going with BJP; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला... ...

Rohit Pawar : "... हे शब्द भीतीदायक वाटतात"; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP Rohit Pawar reaction over 10 percent reservation for maratha community in jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... हे शब्द भीतीदायक वाटतात"; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar And Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद  - Marathi News | Memories can never be forgotten As Ritesh Deshmukh broke down in tears Rohit Pawar made an emotional appeal to his uncle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवणी कधीच विसरता येत नाहीत; रितेश देशमुखांचे डोळे पाणावताच रोहित पवारांचीही काकांना साद 

'सर्वांनीच' हे समजून घ्यायला हवं, असं म्हणत रोहित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना साद घातली आहे. ...

"अजितदादांकडून भावनिक साद..., भाजपला पवार विरुद्ध पवार संघर्ष उभा करायचा होता" - Marathi News | Ajitdad was not expected to provide emotional support | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजितदादांकडून भावनिक साद..., भाजपला पवार विरुद्ध पवार संघर्ष उभा करायचा होता"

खरंतर भाजपने अजितदादांच्या माध्यमातून हा शेवटचा प्रयत्न केला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.... ...

भाजपची अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक अन् पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न - रोहित पवार - Marathi News | BJP's gun on Ajit Pawar's shoulder and attempt to create a fight between Pawar and Pawar - Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक अन् पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न - रोहित पवार

बारामतीमध्ये अजित दादांचे झालेले भाषण बारामतीकरांना आणि महाराष्ट्रातही कोणालाच आवडले नाही ...

राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र - Marathi News | MLA Rohit Pawar has criticized the result of NCP party of Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल नार्वेकरानी दिलेला निकाल म्हणजे बाटली तीच, औषध फक्त नवीन; रोहित पवारांचे टीकास्त्र

राहुल नार्वेकरांच्या या निर्णयावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.  ...

भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही; आमदार रोहित पवारांची टीका - Marathi News | BJP and self-respect are not distantly related; Criticism of MLA Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप व स्वाभिमानाचा दूरदूरचा संबंध नाही; आमदार रोहित पवारांची टीका

मंचर (पुणे) : जे विचारांना बांधील नाही, ज्यांनी चुका केल्या आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. स्वाभिमानी मराठी माणसे भाजप ... ...

राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण - Marathi News | Video of criticism on Raj Thackeray; Rohit Pawar reminded Ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंवरील टीकेचा व्हिडिओ; रोहित पवारांनी अजित काकांना करुन दिली आठवण

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाषण करताना आणि बारामतील भाषणावेळीही अजित पवारांनी नाव न घेता शरद पवारांवर टीका केली होती ...