रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी हा घोटाळा केला असून राज्याला भिखारी केले आहे. सरकारने त्यांची सखोल चौकशी केली करावी, सावंत यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले. ...
Baramati Lok Sabha: पवार विरुद्ध पवार असा संघर्ष घडवून आणण्याचे भाजपचे मनसुबे त्यांच्यासोबत गेलेले आपले लोक कदाचित यशस्वी होऊ देणार नाहीत, असं वाटत होतं, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. ...
Baramati Lok Sabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीतील दोन्हा गटाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी पवार कुटुंब मैदानात उतरले असून आता अजित पवार यांच्याकडूनही सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सुरू आहे. ...