रोहित पवार Rohit Pawar हे शरद पवार कुटुंबातील राजकारणात उतरलेल्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करतात. रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच बारामती अॅग्रो लिमिटेडचे सीईओदेखील आहेत. 2017 मध्ये त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकही लढविली होती. इंडियन शुगर मिल असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. Read More
कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार अहमदनगरमध्ये आले होते. यावेळी महाविकास आघाडीमध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून सुरुवातीपासून होत आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. ...
गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानावर राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे. ...
आमदार रोहित पवार यांच्या नावावर शेतक-यांची लूट ही बातमी मंगळवारी (२३ जून) ‘लोकमत’ने प्रकाशित केली. या बातमीमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ उडाली. दरम्यान, मिरजगाव येथील शासकीय हमीभाव मका, ज्वारी खरेदी केंद्र मंगळवारपासून बंद करण्यात आले आहे. ...
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे मी पाणी प्रश्न पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ६ जूनला कुकडीचे आवर्तन टेल टू हेड सुटणार आहे. तरीही पाणी प्रश्नी उपोषणाला बसायचे हा ज्यांचा, त्यांचा प्रश्न आहे. त्यांना मी कसे सांगणार? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊटवरुन एका भाजीविक्रेत्याचा फोटो शेअर केला आहे. रोहित पवार यांनाही या भाजीविक्रेत्याच्या जिगरबाज वृत्तीच कौतुक वाटतंय. ...