लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रोहिणी खडसे

Rohini Khadse Latest News

Rohini khadse, Latest Marathi News

आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे - Marathi News | Maximum opportunities for women in upcoming elections says ncp Rohini Khadse | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आगामी निवडणुकांत महिलांना जास्तीत जास्त संधी - रोहिणी खडसे

केंद्रीय तपास संस्था फक्त विरोधकांनाच त्रास देत असल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली. ...

गुन्हा दाखल होऊनही बालकल्याण समितीच्या सदस्यांवर कारवाई नाही, ॲड.रोहिणी खडसे यांचा आरोप - Marathi News | No action is taken against the members of the Child Welfare Committee despite the case being filed! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गुन्हा दाखल होऊनही बालकल्याण समितीच्या सदस्यांवर कारवाई नाही, ॲड.रोहिणी खडसे यांचा आरोप

खडके येथील प्रकरण जेव्हा उघडकीस आले तेव्हा त्याच्या चार महिने आधी मुलींनी बालकल्याण समितीकडे तक्रार केली होती. ...

"खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं"; रोहिणी खडसेंचा पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार - Marathi News | ``To lie, but to speak in vain''; Chitra Vagh reply by Rohini Khadse | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं"; रोहिणी खडसेंचा पुन्हा एकदा चित्रा वाघ यांच्यावर पलटवार

"ओ ऽऽऽऽ मोठ्ठया ताई… (सुप्रिया सुळे), कुठल्याही चांगल्या योजनेला विरोध करणं हे तुमचे कर्तव्यचं आहे ना जणू …? , असे म्हणत चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली होती ...

"जरा विचारा तुमच्या भाजपाच्या नेत्यांना..."; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती - Marathi News | Rohini Khadse slams Chitra Wagh over criticism regarding Supriya Sule and Lek Ladki Scheme of Girlchild in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जरा विचारा तुमच्या भाजपाच्या नेत्यांना..."; रोहिणी खडसेंची चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती

Rohini Khadse vs Chitra Wagh: सुप्रिया सुळेंवर केलेल्या टीकेनंतर चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर ...

एकनाथ खडसे अन् कन्या रोहिणी खडसेंनी विजयी मिरवणुकीत धरला ठेका, पाहा Video - Marathi News | NCP MLA Eknath Khadse and daughter Rohini Khadse Dance With activists after win the election in jalgaon, watch Video | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसे अन् कन्या रोहिणी खडसेंनी विजयी मिरवणुकीत धरला ठेका, पाहा Video

गेल्या २५ वर्षांची बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीवरील सत्ता एकनाथ खडसे यांनी अबाधित राखलेली आहे. ...

Rohini Khadse : "ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत - Marathi News | Eknath Khadse daughter Rohini Khadse tweet and Political situation in maharashtra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत

Rohini Khadse tweet : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. ...

रोहिणी खडसे यांच्यावरील हल्लाप्रकरणी चौकशीसाठी नाशिकचे विशेष पथक - Marathi News | Special team from Nashik to investigate the attack on Rohini Khadse | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रोहिणी खडसे यांच्यावरील हल्लाप्रकरणी चौकशीसाठी नाशिकचे विशेष पथक

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे- खेवलकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या चौकशीसाठी नाशिक आयुक्त यांच्याकडून विशेष तपासणी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

शिवसेनेच्या सुनील पाटीलने माझ्यावर पिस्तूल रोखले-  रोहिणी खडसे - Marathi News | Sunil Patil of Shiv Sena targets the pistol on me- Rohini Khadse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या सुनील पाटीलने माझ्यावर पिस्तूल रोखले-  रोहिणी खडसे

Rohini Khadse : जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालिका रोहिणी खडसे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री हळदीच्या कार्यक्रमातून परत येत असताना रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या कारसमोर तीन मोटारसायकल आडव्या झाल्या आणि रस्ता अडविला. ...