लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रोहन गुजर

रोहन गुजर, फोटो

Rohan gujar, Latest Marathi News

रोहन गुजरने होणार सून मी या घरची या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेनंतर त्याने बन मस्का या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याचे काम देखील प्रेक्षकांना भावले होते. यानंतर तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रोहनने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते आणि या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत त्याने एका लघुपटाची निर्मिती केली होती.
Read More