शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

रोहन गुजर

रोहन गुजरने होणार सून मी या घरची या मालिकेत काम केले होते. त्या मालिकेनंतर त्याने बन मस्का या मालिकेत काम केले. या मालिकेतील त्याचे काम देखील प्रेक्षकांना भावले होते. यानंतर तो एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. रोहनने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने काही महिन्यांपूर्वी एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले होते आणि या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत त्याने एका लघुपटाची निर्मिती केली होती.

Read more

फिल्मी : किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर ठाकला रोहन गुजरच्या पत्नीला कॅन्सरचं निदान, पोस्ट शेअर

फिल्मी : गोष्ट काही डॉलर्सची! मराठी अभिनेत्याने शेअर केला अमेरिकेतील प्रयोगाचा अनुभव, म्हणाला, त्यांनी माझ्या हातावर डॉलर्स ठेवले अन्...

फिल्मी : OMG...! मीरा जोशी व रोहन गुजरच्या फोटोंवर होतेय उलटसुलट चर्चा, मीराच्या पोस्टनंतर चर्चेला आले आणखीन उधाण

फिल्मी : रोहन गुजर सांगतोय, तुझ्याशिवाय सगळंच अपूर्ण