Robot, Latest Marathi News
Coronavirus : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. केरळमध्ये रोबोट देखील लोकांना हँड सॅनिटायझर वापरण्याचा सल्ला देत आहेत. ...
अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर शोधप्रबंधसुद्धा सादर केले. ...
यंत्रमानव(रोबोट) ‘इंद्रो’ अकोल्यातील शिवाजी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय बाभूळगाव येथे ७ मार्च रोजी येणार आहे. ...
चांद्रयान-2 मोहिमेनंतर इस्रोने आता गगनयान मोहिमेवर काम सुरू केलं आहे. ...
शहरातील समस्या व त्यांचे निराकरण’ या विषयावर मुंबईला नुकतीच स्पर्धा घेण्यात आली ...
देशपातळीवरील स्पर्धेत चकमलेल्या या विद्यार्थीनी आता अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...
कृषी प्रधान देशात शेतीसाठी लागणाऱ्या स्वस्त आणि सुटसुटीत कृषीपंपापासून ते सैन्यामध्ये शत्रूच्या हातातील शस्त्र म्हणून ओळखणाºया रोबोटच्या निर्मितीचे प्रयोग सादर करून जिल्ह्यातील बालवैज्ञानिकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेचे दर्शन घडविले आहे़ ...
या स्पर्धेत विद्यार्थिनींनी बनविलेल्या रोबोटची निवड झाली तर या विद्यार्थिनींना अमेरिकेत जाण्याची संधी मिळणार आहे. ...