ईडीने केलेल्या पाच तासांच्या चौकशीत रॉबर्ट वाड्रा यांना तुमची लंडनमध्ये संपत्ती आहे का असा सवाल विचारला असता नाही म्हणून सांगितले. तर तुमची लंडनमध्ये संजय भंडारीशी भेट झाली होती का ? या प्रश्नावर आठवत नाही. तसेच भंडारीचा ईमेल आयडी तुमच्याकडे कसा आला ...
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा यांच्या कंपन्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांच्या दिल्ली-एनसीआर आणि बंगळुरूतील ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दुपारी झडती घेतली. ...
गेल्या साडेचार वर्षांपासून ते याप्रकरणी तपस यंत्रणा तपास करत आहेत. मात्र, त्यांना याप्रकरणात काहीच गैर किंवा ठोस पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे ते आम्हाला डांबून ठेवून बोगस पुरावे तयार करत असल्याचा खळबळजनक आरोप वाड्रा यांच्या वकिलांनी केला आहे. ...