लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद - Marathi News | Gujarat gang nabs Rs 7.5 lakh worth of edible oil | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी गुजरातची टोळी जेरबंद

Crime News : आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे. ...

मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली - Marathi News | He entered the house and extended the woman's gold chain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मारहाण : घरात शिरुन महिलेची सोनसाखळी लांबविली

नाशिक : कॉलेजरोडवरील स्पेस मर्क्युरी सोसायटीमध्ये राहणाऱ्या फिर्यादी समीना वली सय्यद यांच्या फ्लॅटमध्ये संशयित पायल ऊर्फ दिशा नरेश ललवाणी ... ...

आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे - Marathi News | Interstate gangs in custody: used to flee as brides | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरराज्यीय टोळी ताब्यात : वऱ्हाडी बनून यायचे अन‌् दागिने लंपास करुन पळून जायचे

मध्यप्रदेशस्थित संशयित बनावट वऱ्हाडी गुन्हेगारांची टोळी महाराष्ट्रातील विविध मोठ्या शहरांमध्ये दाखल होत १४ ते १५ वर्षांच्या मुलामार्फत मौल्यवान दागिन्यांची पर्स, बॅग मंगल कार्यालये, लॉन्समधून पळवत होती. ...

पुण्यात वाहनचोरी, घरफोडी 'लॉकडाऊन'पूर्वीच्या पातळीवर; दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यांत वाढ - Marathi News | Vehicle theft, robberry in Pune before 'lockdown'; Injury, increase in crimes of harassment of women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहनचोरी, घरफोडी 'लॉकडाऊन'पूर्वीच्या पातळीवर; दुखापत, महिलांच्या छळाच्या गुन्ह्यांत वाढ

लॉकडाऊननंतर इतर क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ कमी अधिक प्रमाणात असले तरी गुन्हेगारीच्या क्षेत्रात ‘न्यू नॉर्मल’ लवकर आले असल्याचे दिसून येत आहे. ...

भाजीविक्रीच्या आड ‘तो’ करायचा घरफोड्या; चार गुन्हे उघडकीस - Marathi News | Burglary to do 'it' in the name of selling vegetables | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भाजीविक्रीच्या आड ‘तो’ करायचा घरफोड्या; चार गुन्हे उघडकीस

चार गुन्हे उघडकीस ...

पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड - Marathi News | Police cinestyle performance; The accused were arrested before the robbery | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी; दरोडा टाकण्यापूर्वीच आरोपीना मुद्देमालासह केले गजाआड

या टोळी कडून एकूण 8 लाख 38 हजार 638 रु किंमतीचा मुद्देमाल जप्त ...

शेअरींग रिक्षामध्ये प्रवासी बनून चाकूच्या धाकावर सहप्रवाशाला लुबाडले - Marathi News | He became a passenger in a sharing rickshaw and stabbed a fellow passenger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअरींग रिक्षामध्ये प्रवासी बनून चाकूच्या धाकावर सहप्रवाशाला लुबाडले

ठाण्यातील कँडबरी जंक्शन येथे शेअरींग रिक्षामध्ये बसलेल्या सचिन तांबे (४०, रा. मुलूंड) या सहप्रवाशाला चाकूच्या धाकावर एका महिलेसह दोघांनी लुटल्याची घटना नुकतीच घडली. ...

मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला जीव, खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण   - Marathi News | Young boy lost his life due to mobile theft, tied to a pole and beaten till death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईल चोरीमुळे तरुणाला गमवावा लागला जीव, खांबाला बांधून लाथाबुक्क्यांनी मरेपर्यंत मारहाण  

Mobile Robbery And Murder : याप्रकरणी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.  ...