राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Verul Robbery Case : वेरूळ येथील पेट्रोल पंपांचे मँनेजर अशोक गोपीनाथ काकडे हे सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शनिवार व रविवारची पेट्रोल पंपांचे जमा झालेले ५ लाख ३७ हजार रूपये बँकेत जमा करण्यासाठी मोटारसायकलवर जात होते. ...
Crime News : याप्रकरणी कुरार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बुधवारी दोघांच्या मुसक्या आवळत एक कार आणि रोख रक्कम हस्तगत केली असुन यांच्यावर घाटकोपर पोलिसातही गुन्हे दाखल असल्याचे समजते. ...
एका दुचाकीवरून काळ्या रंगाचा शर्ट घातलेल्या चोरट्याने गुंजाळ यांच्या गळ्यातील सोनसाखळीला हिसका देत ओरबाडून पलायन केले. सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा आता सकाळी भरणाऱ्या भाजीबाजारांकडे मोर्चा वळविला आहे. ...