लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पर्दाफाश; चोऱ्या करणाऱ्या सासू-सुनेसह पाच जणांना अटक - Marathi News | Exposed by CCTV cameras; Five arrested, including mother-in-law | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे पर्दाफाश; चोऱ्या करणाऱ्या सासू-सुनेसह पाच जणांना अटक

Crime News : तीन लाख १९ हजारांचा ऐवज जप्त ...

विधिसंघर्ष बालके निघाली घरफोड्यांची मास्टरमाईंड - Marathi News | Legal Struggle Children are the masterminds of burglary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विधिसंघर्ष बालके निघाली घरफोड्यांची मास्टरमाईंड

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालताना दोन विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. यावेळी पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी करून चोरीचा मुद्देमाल एका महिलेकडे ठेवल्याची कबुली दिली. ...

अहमदाबाद पोलिसांनी फरार आरोपीला नालासोपाऱ्यातून केली अटक - Marathi News | Ahmedabad police arrested the absconding accused from Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अहमदाबाद पोलिसांनी फरार आरोपीला नालासोपाऱ्यातून केली अटक

Ahmedabad police arrested the absconding accused : तेथील लोकांना शांत करून पकडलेल्या आरोपीला तुळिंज पोलीस ठाण्यात घेऊन आले. ...

चोरी करण्यासाठी फ्लाईटमधून यायचा आंतरराष्ट्रीय चोर; चालत्या ट्रेनमध्ये पोलिसांंनी घातल्या बेड्या - Marathi News | An international thief coming from a flight to steal; Police handcuffed a moving train | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरी करण्यासाठी फ्लाईटमधून यायचा आंतरराष्ट्रीय चोर; चालत्या ट्रेनमध्ये पोलिसांंनी घातल्या बेड्या

Crime News : प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे की, अटक केलेल्या चोरट्याने विमान आणि ट्रेनने जयपूर गाठल्यानंतर मोठ्या घटना घडवून नंतर तो शहर सोडून बिहारला पळून जायचा. ...

हातावर फटका मारून पादचाऱ्याच्या मोबाईलची जबरी चोरी - Marathi News | Forcible theft of a pedestrian's mobile phone by hitting it on the hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातावर फटका मारून पादचाऱ्याच्या मोबाईलची जबरी चोरी

Crime News : श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा ...

शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला; पोलिसांची शोधाशोध - Marathi News | Robbed a petrol pump at gunpoint; Police search opretaion started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपाचा गल्ला लुटला; पोलिसांची शोधाशोध

Dacoity Case : सोमवारी मध्यरात्री वर्धा मार्गावरच्या आशिष ऑटोमोबाईल्स नामक पेट्रोल पंपावर ही घटना घडली. ...

डोंगरशेळकी घरफोडीचा लावला छडा; मुद्देमालासह आरोपी जाळ्यात - Marathi News | housebreaking cases solved in Dongarshelki; accused arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंगरशेळकी घरफोडीचा लावला छडा; मुद्देमालासह आरोपी जाळ्यात

Crime News : पोलिसांची कारवाई : लातूर जिल्ह्यातील घटना ...

आज्जीबाईंनी 'वॉकिंग स्टिक'नं चोरांना पळवून लावलं, पोलीस महासंचालकही झाले 'धाकड' आजींचे 'फॅन'! - Marathi News | lucknow story of dhakad dadi devta verma chain snatcher dgp mukul goel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज्जीबाईंनी 'वॉकिंग स्टिक'नं चोरांना पळवून लावलं, पोलीस महासंचालकही झाले 'धाकड' आजींचे 'फॅन'!

मॉर्निंग वॉकला गेलेल्या आजीबाईंना चोरट्यांच्या टोळक्यानं चोरीच्या उद्देशानं गाठलं खरं पण घडलं उलटंच. ...