लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

दिवसा भंगाराचे काम, रात्री घरफोडीचा धंदा; दोन अट्टल चोरटे जेरबंद - Marathi News | two burglars arrested for 12 burglary cases | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दिवसा भंगाराचे काम, रात्री घरफोडीचा धंदा; दोन अट्टल चोरटे जेरबंद

चोरट्यांनी शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल १२ घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार त्यांच्याकडून ४ लाख ५८ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...

पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल - Marathi News | The parked truck disappeared in the morning; Filed a burglary charge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्किंग केलेला ट्रक सकाळी झाला गायब; चोरीचा गुन्हा दाखल

Robbery Case :कल्याण-अंबरनाथ रस्त्या शेजारी फॉरवर्ड चौकात राधास्वामी सत्संग येथील रस्त्याच्या कडेला निशांनसिंग संदु यांनी ट्रक क्रंमांक एम एच १५, डी के ४९५५ हा ट्रक १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या ८ वाजता पार्किंग केला होता. यादरम्यान ट्रकची शोधाशोध के ...

बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास! - Marathi News | robbery worth Rs 3 crore gold from a bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बँकेतील तीन कोटींचे सोने शिपायानेच केले लंपास!

अटक केलेल्या तिघांशिवाय आणखी काही जणांचा समावेश असण्याची  शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. ...

पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले - Marathi News | Cotton trader looted Rs 7 lakh at gunpoint in jalgaon jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पिस्तूलचा धाक दाखवून कापूस व्यापाऱ्याला 7 लाखास लुटले

सोनाळा येथील कापूस व्यापारी संजय रामकृष्ण पाटील हे बुधवारी सकाळी पहूरकडे येत होते. सोनाळा येथील साठवण तलावाजवळ दोन दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी संजय पाटील यांना अडविले ...

म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण  - Marathi News | A woman who went to graze buffalo was killed by slitting her throat; Thieves cut off his legs and made a lamp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हैस चारण्यास गेलेल्या महिलेची गळा चिरून हत्या; पाय छाटून चोरट्यांनी लंपास केले पैंजण 

Murder Case : जयपूर ग्रामीणचे एसपी शंकर दत्त शर्मा यांनी सांगितले की, ती महिला म्हैस चरायला गेली असताना अज्ञात हल्लेखोरांनी तिच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी महिलेचे पाय कापून तिच्या पायातील चांदीची पैंजण चोरून नेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ...

पुण्याच्या व्यापाऱ्यास लातुरात लुटले; एकाला पाेलीस काेठडी - Marathi News | Pune merchant robbed in Latur; One to Paelis Wood | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्याच्या व्यापाऱ्यास लातुरात लुटले; एकाला पाेलीस काेठडी

Robbery Case : पाेलिसांची कारवाई : दुचाकीसह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त ...

दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग? - Marathi News | Robbed at knife point | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दरोडा प्रकरण : पैसे कुठून आले याचा तपास करणार आयकर विभाग?

नाजनीन हारून कोळसावाला यांच्या घरी पिस्तूलीचा धाकावर दरोडा टाकणाऱ्या ५ जणांना रामनगर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. व त्यांच्याकडून चक्क १ कोटी ७३ लाख ५० हजार रोख रक्कम व चोरीत वापरलेल्या दोन कार ताब्यात घेतल्या. ...

शासकीय अधिकारी सांगून शिधावाटप दुकानदाराकडून पैसे उकळणारे बंटी बबलीला अटक - Marathi News | Bunty Babli arrested for allegedly extorting money from ration shopkeepers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शासकीय अधिकारी सांगून शिधावाटप दुकानदाराकडून पैसे उकळणारे बंटी बबलीला अटक

Bunty Babli arrested : बबलीचे खरे नाव शबानाबानो बल्लूभाई सिद्दीकी ( ३०) रा. सांताक्रुज व प्रशांत गंगा विष्णू ( २७) रा . पिनाकोला टॉवर समोर , मीरारोड अशी असून ठाणे न्यायालयात शनिवारी हजर केले असता २३ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.  ...