लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा - Marathi News | Encounter in Chhatrapati Sambhajinagar, investigation in hands of CID; 1 hour panchnama, hotel sealed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरातील एन्काउंटर, तपासाची सूत्रे सीआयडीच्या हाती; १ तास चालला पंचनामा

सीआयडीच्या पथकाने सहायक निरीक्षक रवी गच्चे यांच्याकडून समजून घेतला एन्काऊंटरचा घटनाक्रम ...

हाजबे, खोतकरकडून उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा घडवून आणला गेला; माहिती कोणी दिली? - Marathi News | Subhash Hajbe, Amol Khotkar staged a robbery at the house of industrialist Ladda; who provided the information? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हाजबे, खोतकरकडून उद्योजक लड्डांच्या घरी दरोडा घडवून आणला गेला; माहिती कोणी दिली?

५५ सीसीटीव्ही फुटेजनंतर पोलिस योगेशपर्यंत पोहोचले आणि दरोडेखोरांची ओळख पटत गेली. ...

कारागृहात मैत्री झालेले सहा कुख्यात गुन्हेगार आले एकत्र अन् ठरला उद्योजक लड्डा दरोड्याचा प्लॅन - Marathi News | Six notorious criminals who became friends in prison came together and hatched a plan to rob a businessman. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारागृहात मैत्री झालेले सहा कुख्यात गुन्हेगार आले एकत्र अन् ठरला उद्योजक लड्डा दरोड्याचा प्लॅन

लड्डा विदेशात जाताच १० मे पासून ठरले नियोजन, १३ व १४ मे रोजी केली रेकी, १५ मे रोजी लॉजवर दारू पिऊन टाकला दरोडा ...

अवैध धंद्यामुळे नेहमीच पोलिसांच्या संपर्कात होते बजाजनगर दरोड्याचे सूत्रधार - Marathi News | The mastermind of the Bajajnagar robbery was always in touch with the police due to illegal business. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध धंद्यामुळे नेहमीच पोलिसांच्या संपर्कात होते बजाजनगर दरोड्याचे सूत्रधार

लॉजिंग वेश्याव्यवसायासाठी परिसरात कुख्यात, दीड हजार रुपयांत चालायचा देहव्यापार; २०१० मध्ये शहरात आलेल्या हाजबेने १५ वर्षांत बसवला अवैध व्यवसायात जम ...

रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर - Marathi News | A car and moped carrying out the raid arrived at the hotel at the same time and turned out to be robbers. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेकी करतानाची कार, मोपेड एकाच वेळी पोहोचल्या हॉटेलमध्ये आणि निष्पन्न झाले दरोडेखोर

रेकी करून जाताना खरेदीसाठी उतरला होता हाजबे, एकाच दिवसात उचलले पाच जण; ९ अधिकारी, ४० कर्मचाऱ्यांचे ११ दिवस अहोरात्र परिश्रम ...

छत्रपती संभाजीनगरात दरोडेखोराचा पोलिसांकडून 'गेम'; असे झालं अमोल खोतकरचे एन्काउंटर - Marathi News | Police 'encounter' robber in Chhatrapati Sambhajinagar; This is how Amol Khotkar's encounter happened | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात दरोडेखोराचा पोलिसांकडून 'गेम'; असे झालं अमोल खोतकरचे एन्काउंटर

बजाजनगर दरोड्यातील मुख्य सूत्रधाराचे पोलिसांकडून ‘एन्काउंटर’; वडगाव कोल्हाटी-साजापूर रस्त्यावर गोळीबाराचा थरार ...

एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे? - Marathi News | Encounter In Chhatrapati Sambhajinagar: Encounter leaves 5 kg gold, 32 kg silver a mystery, to whom did the deceased Amol Khotkar give the gold? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एन्काउंटरमुळे ५ किलो सोने, ३२ किलो चांदीचे गूढ कायम, मृत अमाेलने सोने दिले कोणाकडे?

परराज्यात सोने ठेवल्याचा पोलिसांना संशय; पाच दरोडेखोरांना १४ दिवसांची पोलिस कोठडी ...

दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर - Marathi News | Two days ago, robber Amol Khotkar had escaped by driving a car at the police station. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर

Chhatrapati Sambhajinagar Encounter: टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली. ...