लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद; आरोपींमध्ये एका डॉक्टर पुत्राचा समावेश - Marathi News | Six robbers arrested for attempted robbery in sakoli; a famous doctor's son also involved | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद; आरोपींमध्ये एका डॉक्टर पुत्राचा समावेश

साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. ...

वर्धा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सात घरे टार्गेट; खरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर - Marathi News | Thieves terrorize Anji area, target seven houses in one night; Kharangana police squad on the trail of the accused | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री सात घरे टार्गेट; खरांगणा पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर

एकाच रात्री तब्बल सात घरांना चोरट्यांनी टार्गेट केल्याची वार्ता परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. ...

काय सांगता, इंटरनेटद्वारे रेल्वेवर दरोड्याचे धडे? अनेक व्हिडिओत सिग्नलची खडान्खडा माहिती - Marathi News | What do you say, the lessons of robbery on railways through internet? Significant information about the signal system in many videos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काय सांगता, इंटरनेटद्वारे रेल्वेवर दरोड्याचे धडे? अनेक व्हिडिओत सिग्नलची खडान्खडा माहिती

रेल्वेच्या ‘टीएलजी’ बाॅक्समधील केबल कट केल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत इमर्जन्सी सिग्नल लागते. ही बाबही इंटरनेटवरील व्हिडिओत सांगितली जात आहे. ...

रेल्वे सुरक्षा बल ‘निद्रावस्थेत’; पोटूळ स्टेशनवरच्या त्याच सिग्नलवर चारदा लुटली रेल्वे - Marathi News | Railway Security Force in sleep; The train was looted four times at the same signal at Potul station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रेल्वे सुरक्षा बल ‘निद्रावस्थेत’; पोटूळ स्टेशनवरच्या त्याच सिग्नलवर चारदा लुटली रेल्वे

रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांची रात्रीची गस्त फक्त स्टेशनपुरतीच... हे वास्तव दरोडेखोरांच्या पथ्यावर पडत आहे. ...

मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा - Marathi News | Same station, same method; Robbery on Devagiri Express near Aurangabads Potul railway station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मध्यरात्रीचा थरार! सिग्नल झाकले, साखळी ओढली; औरंगाबादजवळ देवगिरी एक्सप्रेसवर दरोडा

आठ ते दहा दरोडेखोर रेल्वेत चढले आणि त्यांनी प्रवाशांची लूटमार सुरू केली. जवळपास अर्धा तास हा प्रकार सुरू होता. ...

हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार; चोरट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू - Marathi News | Snatch the mobile in hand and strike with a sharp weapon; Isma dies in burglary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातातील मोबाईल हिसकावून धारदार शस्त्राने वार; चोरट्याच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

Mobile Snatching Case : मध्यवर्ती पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तैनात केले आहे. ...

वृद्ध महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावून सोन्याच्या बांगड्या लुटल्या अन् चाकूने भोसकले - Marathi News | The old woman's mouth was taped and the gold bangels were looted and stabbed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वृद्ध महिलेच्या तोंडाला चिकटपट्टी लावून सोन्याच्या बांगड्या लुटल्या अन् चाकूने भोसकले

Robbery Case : चोरट्याने वृद्ध महिला अमिना यांच्यावरही चाकूने हल्ला केला, त्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. ...

Robbery Video: एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का - Marathi News | Robbery Video: Five Thieves, Five Seconds and a Cloth; see shocking robbery video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक कपडा, पाच चोरटे आणि अवघे पाच सेकंद; चोरट्यांचा कारनामा पाहून बसेल धक्का

Robbery Video: सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. पण, या व्हिडिओत चावीशिवाय दुकानाचे शटर उघडल्याचे दिसत आहे. ...