लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास - Marathi News | A cloth shop on Vamannagar Road was broken into; Goods worth four lakh rupees | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वामननगर रस्त्यावरील कापडाचे दुकान फोडले; चार लाख रुपयांचा माल लंपास

सणासुदीनिमित्त त्यांनी दुकानात रेडीमेड कापडाचा माल भरला होता. ...

बँकेच्या एटीएमचे ३ कोटी रुपये पळवणारा एका दिवसात गजाआड, नालासोपाऱ्यातून व्हॅन चालकाच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | The van driver who stole Rs 3 crore from the bank's ATM arrested in one day | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या एटीएमचे ३ कोटी रुपये पळवणारा एका दिवसात गजाआड, नालासोपाऱ्यातून व्हॅन चालकाच्या मुसक्या आवळल्या

सिंग हा मूळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्याच्या कुटुंबात जवळपास १० ते १५ जणांचा समावेश असून, एटीएम रक्कम चोरीतही त्यांनी त्याला मदत केल्याचा संशय आहे. ...

बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला - Marathi News | 59 lakh robbery in Maharashtra Gramin bank : Gas cutter used for robbery, CCTV DVR also stolen | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बँकेत ५९ लाखांचा दरोडा: दरोड्यासाठी गॅस कटरचा वापर, सीसीटीव्हीचा डीव्हीआर देखील पळवला

दराेडेखाेरांनी अनेक दिवसांपासून या दराेड्याचे प्लॅनिंग केल्याचा अंदाज ...

VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना - Marathi News | chain snatchers rampage during Ganeshotsav in Nashik Six incidents in six days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :VIDEO: नाशिकमध्ये ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सचा धुमाकूळ; सहा दिवसांत सहा घटना

शहरात ऐन गणेशोत्सवात हेल्मेटधारी चेन स्नॅचर्सकडून धुमाकूळ घातला जात आहे. ...

नवी मुंबई: दोन महिला चोरांना रंगेहाथ अटक; आग्रोळी गावातली घटना - Marathi News | Two women robbers arrested red handed as Incident happened in Agroli village of Navi Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवी मुंबई: दोन महिला चोरांना रंगेहाथ अटक; आग्रोळी गावातली घटना

दरवाजा उघडा असल्याचा पाहून दोघीही सकाळी पावणे सातच्या घुसल्या घरात ...

चोरट्यांनी ५ प्रकारचे लॉक सहज उघडत बॅकेतून २७ लाखांची रोकड, २२ लाखांचे दागिने केले लंपास - Marathi News | 49 lakh robbery at Maharashtra Rural Bank in Shirur Anantapal | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चोरट्यांनी ५ प्रकारचे लॉक सहज उघडत बॅकेतून २७ लाखांची रोकड, २२ लाखांचे दागिने केले लंपास

प्राथमिक तपासात मुख्य लॉकर तोडून त्यातील तब्बल २७ लाखांची राेकड २२ लाखांचे सोने पळविल्याचे समाेर आले.  ...

सणाच्या पूर्वसंध्येलाच चोरांच्या हाती 'लक्ष्मी'; भरदिवसा घर फोडून अडीच लाख लांबविले - Marathi News | Two and a half lakhs were stolen by breaking into the house in broad daylight in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :सणाच्या पूर्वसंध्येलाच चोरांच्या हाती 'लक्ष्मी'; भरदिवसा घर फोडून अडीच लाख लांबविले

साक्षाळपिंप्रीची घटना ...

हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला - Marathi News | 2.94 lakhs worth of jewelry including cash robbed in burglary in hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात घरफोडी; रोखेसह २.९४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

इंदिरा गांधी वॉर्डातील घटना : चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल ...