लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट - Marathi News | Robbery at Lasalgavi Petrol Pump; Robbery at knifepoint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लासलगावी पेट्रोल पंपावर दरोडा; चाकूचा धाक दाखवत केली लूट

पेट्रोल पंप मॅनेजर दिपेश यांनी सांगितले की, ते रात्री साडेदहा वाजेचे सुमारास पेट्रोलपंप बंद करुन मेन ऑफिस मध्ये  झालेल्या जमा खर्चा बाबत सेल्समन बंडु व प्रितम यांचे कडुन हिशोब घेत होते. ...

वयोवृद्ध महिलेने चोरल्या देवाच्या मुर्ती, एलसीबीकडून अटक; सांगली मिरजेतील दोन गुन्हे उघडकीस - Marathi News | Elderly woman steals idols of God, arrested by LCB; Two crimes in Sangli Miraj are revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वयोवृद्ध महिलेने चोरल्या देवाच्या मुर्ती, एलसीबीकडून अटक; सांगली मिरजेतील दोन गुन्हे उघडकीस

या महिलेकडून ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस तपासात सांगली आणि मिरज शहरातील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. ...

घिसाडी व्यवसायिकाचे वर्कशॉप फोडून ऐरणीसह ३५ हजारांचे साहित्य लंपास - Marathi News | The workshop of a Ghisadi businessman was broken into and materials worth 35,000 were looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घिसाडी व्यवसायिकाचे वर्कशॉप फोडून ऐरणीसह ३५ हजारांचे साहित्य लंपास

१६ जुलै रोजी मध्यरात्रीला ही घटना घडली ...

दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले - Marathi News | preparation to commit a robbery; The four were caught by the police in sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दरोडा टाकण्याच्या तयारी; चौघांना पोलिसांनी पकडले

रात्री वाहने अडवून वाहनचालकांना हत्यारांचा धाक दाखवून लुटमार करणार असल्याची कबुली पकडलेल्या चौघांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात - Marathi News | Video: Robbery at Petrol Pump in Jalna, Police arrested 5 robbers overnight | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Video: जालन्यात पेट्रोल पंपावर दरोडा, पोलिसांनी रात्रीतूनच ५ दरोडेखोरांना घेतले ताब्यात

जालना ते देऊळगाव राजा रोडवर इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावर मध्यरात्रीचा थरार ...

अडीच एकरावरील तयार डाळींब रातोरात गायब; सोलापुरातील शेतकऱ्याचं ४ लाखांचं नुकसान - Marathi News | Excitement due to theft of pomegranates stuck on a tree, hit of four lakhs; Incident in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अडीच एकरावरील तयार डाळींब रातोरात गायब; सोलापुरातील शेतकऱ्याचं ४ लाखांचं नुकसान

पोखरापूर येथील अमृत रामचंद्र पवार या शेतकऱ्याच्या शेतात ही चोरीची घटना घडली. ...

सराफाचे दुकान फोडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - Marathi News | 1 crore 10 lakh worth of goods looted by breaking into a bullion shop; The incident was caught on CCTV camera | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराफाचे दुकान फोडून तब्बल १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

या चोरीमुळे आग्रारोडसह शहरातील व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.  ...

सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला - Marathi News | Burglary worth 1.15 lakhs, the thieves also stole CCTV DVR | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सव्वा अकरा लाखांची घरफोडी, चोरट्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील पळविला

कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...