घातक शस्त्राच्या धाकावर पेट्रोल पंपावर दरोडा घालणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर यश मिळवले. या टोळीच्या सूत्रधारासह पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली. ...
छानछौकीसाठी दुचाकी चोरुन त्याच दुचाकीवरुन मोबाईलची जबरी चोरी करणा-या एका दुकलीला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. लाखाची दुचाकी अवघ्या काही हजारांमध्ये हे टोळके विक्री करीत होते. ...
शहरातील रस्त्यांचे हाल सर्वांनाच माहीत आहेत. नागपूरला खड्डेपूरही संबोधण्यात येत आहे. या परिस्थितीत तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, आपण पेट्रोल-डिझेलच्या खरेदीच्या वेळी रस्त्याच्या नावाने शासनाची तिजोरी भरत आहोत. शासनाने सर्वसामान्य नागरिकांची लूट ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दहशत निर्माण करणा-या टोळीतील तिघांना गजाआड करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले आहे. या प्रकरणी तिघांना अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. ...
शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी सकाळी ११.३0 च्या सुमारास घडली. ...
खेट्री/उमरा (अकोला): चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत उमरा येथे एकाच रात्री पाच घरफोड्या झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी लाखो रुपयांचा एवज लंपास केला आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. ...