दुकानांमधील रोकड बँकेत जमा करणाऱ्या खारघर येथील रेडीएंट कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस या खासगी वित्तीय कंपनीच्या कर्मचा-याकडील २४ लाख ६० हजारांची रोकड तिघांनी लुटण्याचा प्रकार शनिवारी घोडबंदर रोड येथे घडला. ...
कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणा-या कोल्हापुरच्या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाच्या आधारे मोक्का लावण्यात आला. ...
नाशिक : पेट्रोलपंपावर पेट्रोल भरल्यानंतर एटीएमचा संदेश येण्यास उशीर होत असल्याची कुरापत काढून पेट्रोलपंपावरील कर्मचा-यास शिवीगाळ व मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याची घटना सोमवारी (दि़ २६) रात्रीच्या सुमारास त्र्यंबकनाक्यावरील मेहता पेट्रोलपंपाव ...
खंडाळा, परसोडा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेची कॅश लुटण्याच्या तयारीत असलेल्या चार जणांच्या ‘धूम’ टोळीला पोलिसांनी मंगळवारी दुपारी ४ वा. (दि.२७) रोटेगाव पुलाजवळ फिल्मीस्टाईल दुचाकीवर पाठलाग करून बेड्या ठोकल्या. यापैकी एक आरोपी पसार झाला असून, आरोपींच्य ...
हरातील मुख्य बँकेतून ग्रामीण बॅंकेत रोकड घेवून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत दबा धरून असलेल्या चौघांच्या टोळीस वैजापुर पोलिसांनि ताब्यात घेतले. ...