अंबड तालुक्यातील पिठोरी सिरसगाव येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून सुमारे सात लाख रुपये किमतीचे २५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. ...
लुटमारीच्या प्रकरणातील एका आरोपी व्यापाऱ्यास मुंबई पोलिसांनी सीआयएसएफच्या मदतीने विमानतळावर पकडले. त्याच्याजवळून ७ लाख ५६ हजार रुपयेही जप्त करण्यात आले. शब्बन शब्बीर खान (३६) असे आरोपीचे नाव आहे. ...
रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ...
नंदनवन पोलिसांनी हवालाच्या कारमधून २ कोटी ५५ लाख रुपये लुटल्याच्या प्रकरणाला एक नवे वळण मिळाले आहे. सातारा पोलिसांनी यात पोलिसांना मदत करणाऱ्या चार आरोपींना महाबळेश्वरमध्ये अटक केली आहे. आरोपींकडून लुटीच्या रकमेतील २ लाख ८२ हजार रुपये आणि वाहन जप्त क ...