लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास - Marathi News | State Bank of India, 25 thousand rupees cash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्टेट बँकेतून महिलेची २५ हजारांची रोकड लंपास

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सीबीएस येथील शाखेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पर्ससह पंचवीस हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली़ ...

चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात - Marathi News | A robbery truck found in Ambai village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोरट्यांनी लांबविलेला ट्रक सापडला अंबाई गावात

शहरातील निलांबरी हॉटेलजवळून चोरीला गेलेला ट्रक अखेर दीड महिन्यानंतर अंबाई गावात (ता़ सिल्लोड, जि़ औरंगाबाद) एका पत्र्याच्या शेडच्या मागे लपविलेला एमआयडीसी पोलिसांना आढळून आला. ...

ओला टॅक्सीच्या विश्वासार्हतेला तडा : दिवसा ओला टॅक्सी चालक आणि रात्री घरफोडय़ा - Marathi News | Cracking the authenticity of taxi taxation: Day taxi driver and night house burglary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओला टॅक्सीच्या विश्वासार्हतेला तडा : दिवसा ओला टॅक्सी चालक आणि रात्री घरफोडय़ा

बॅक-पतपेढीच्या 11 घरफोडय़ा करणा:यां दोघांना ओला टॅक्सीसह पेणमध्ये अटक; 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी  ...

चोरांचा झाला पोपट; बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची बॅग पळवली, 5 रुपयांची नोट सापडली! - Marathi News | Thieves were parrots; Shot of Mercenary, carry a bag of Merchant, found a note worth Rs. 5! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरांचा झाला पोपट; बंदुकीचा धाक दाखवून व्यापाऱ्याची बॅग पळवली, 5 रुपयांची नोट सापडली!

गांधी नगर येथून बाईकस्वारांनी 20 लाखांची धाडसी चोरी केली. मात्र, चोरी करण्यात आलेल्या बॅगेत केवळ 5 रुपये मिळाल्याने चोरट्यांनाही धक्काच बसला. ...

मुंबईची मुलगी झाली 'जेम्स बॉण्ड'; मोबाईलचोराचा लावला छडा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mumbai girl become 'James Bond'; Mobile robber arrested by police with the help of girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईची मुलगी झाली 'जेम्स बॉण्ड'; मोबाईलचोराचा लावला छडा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

दादर रेल्वे पोलिसांना तिने पॉंन्डिचेरी एक्प्रेसने प्रवास करणाऱ्या आरोपीला ६ ऑगस्टला बेड्या ठोकण्यास मदत केली ...

चोऱ्या करणा-या नगरसेवकामुळे पोलीस हैराण - Marathi News | Police Haranan has been arrested for stealing a corporator | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोऱ्या करणा-या नगरसेवकामुळे पोलीस हैराण

उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातल्या हलदौर नगरपालिकेतील हरविंदर उर्फ सनीसिंग या नगरसेवकाने रेल्वे यंत्रणा व पोलिसांना हैराण करुन सोडले आहे. ...

ही तर भलतीच 'केस'! शस्त्राच्या धाकानं 25 लाखांचे केस चोरीला - Marathi News | hair robbery in delhi for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही तर भलतीच 'केस'! शस्त्राच्या धाकानं 25 लाखांचे केस चोरीला

चोरांनी तब्बल 230 किलो केस लंपास केले ...

व्यावसायिकाच्या १८ लाखांवर डल्ला मारणाऱ्यांना अटक - Marathi News | 18 lakhs of businessman arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यावसायिकाच्या १८ लाखांवर डल्ला मारणाऱ्यांना अटक

बनावट चावीच्या आधारे व्यावसायिकाच्या घरातून १८ लाखांची रोकड लुटणा-या दोन मित्रांना ताडदेव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...