लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

तरुणीला चोरट्याने दाखविला लोकलमध्ये चाकूचा धाक  - Marathi News | The young woman threatening to showed the knife by robber in the railway locals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीला चोरट्याने दाखविला लोकलमध्ये चाकूचा धाक 

संबंधित आरोपीला रेल्वे पोलीसांनी अटक केली; मात्र तरुणी मानसिक धक्क्यात  ...

नागपूरच्या अंबाझरीतील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर दरोडा - Marathi News | Dacoity at the Ambazari Construction Company's office in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरच्या अंबाझरीतील कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयावर दरोडा

कन्स्ट्रक्शन कंपनीच्या कार्यालयातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवून बंधक बनविल्यानंतर कार्यालयात तोडफोड करून ६ दरोडेखोरांनी ४ लाख, ७३ हजारांची रोकड लुटून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी पहाटे ३.१५ ते ४ च्या सुमारास हा दरोडा पडला. आज ...

गंगाखेड येथे शेत आखाड्यावर दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत तिघे जखमी - Marathi News | Robbery at farm at Gangakhed; Three injured in robbery of thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गंगाखेड येथे शेत आखाड्यावर दरोडा; चोरट्यांच्या मारहाणीत तिघे जखमी

परळी रोडवरील शिवाजीनगर तांडा शेत शिवारातील आखाड्यावर चार चोरट्यांनी दरोडा टाकुन तिघांना मारहाण केली ...

नागपुरात बँक लुटण्याचा प्रयत्न; रोकड नसल्याने लुटारू फरार - Marathi News | Bank robbery in Nagpur; Robber absconded due to lack of cash | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात बँक लुटण्याचा प्रयत्न; रोकड नसल्याने लुटारू फरार

नागपूर सहकारी बँकेच्या छोटा ताजबाग शाखेत पिस्तूल, चाकू घेऊन शिरलेल्या दोन लुटारूंनी आज गुरुवारी दुपारी रोकड लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र बँकेत रोकडच नसल्याने लुटारूंचा अपेक्षाभंग झाला. ...

सात दिवसानंतर गुन्हा दाखल : बंगल्यातून बोलावून घेत आजीबार्इंची सोनसाखळी हिसकावली - Marathi News | Seven days later, the accused filed a complaint with the banglal and snatched the gold bars from the bungalow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात दिवसानंतर गुन्हा दाखल : बंगल्यातून बोलावून घेत आजीबार्इंची सोनसाखळी हिसकावली

नाशिक : टाकळीरोडवरील भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धवलगिरी गृहनिर्माण सोसायटीच्या बंगला क्रमांक आठजवळ एक भामटा बजाज डिस्कव्हर दुचाकीने ‘कुरियर डिलिव्हरी मॅन’ म्हणून पोहचतो. बाल्कनीत बसलेल्या ८८वर्षीय आजीबार्इंना हाक मारुन खाली बोलवितो; मात्र आज ...

सराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत - Marathi News | Accuse arrested, 8 Theft Crimes detected,seized 5 lakh 50 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सराईत चोर गजाआड, 8 चोरीचे गुन्हे उघड, साडे पाच लाखाचा ऐवज हस्तगत

8 चोरीचे गुन्हे उघड झाले असून त्याच्यावर 32 पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे. ...

सतर्क फुलवाल्यामुळे एटीएम सेंटर फोडणारा अटकेत  - Marathi News | ATM center smolder detained due to alert flutter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सतर्क फुलवाल्यामुळे एटीएम सेंटर फोडणारा अटकेत 

राजूच्या संशयास्पद हालचाली पाहून फुलवाल्याने याबाबतची माहिती साकीनाका पोलिसांना दिली. साकीनाका पोलिसांचे पथक तात्काळ या एटीएम सेंटरजवळ पोहोचले. ...

बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस - Marathi News | Hedos in many places in Beed district in the outskirts of the district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बाहेरच्या जिल्ह्यांतील दरोडेखोरांचा बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी हैदोस

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए, मोक्काच्या कारवाया करुन जिल्हा पोलीस दलाने वचक निर्माण केला. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मध्यंतरी कमी झाली होती. गत तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा दरोडेखोर, चोरांनी धुमाकूळ घातला आहे. हे सर्व पर ...