लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

'तुम्हारा लडका मुसलमान लडकी से शादी कर रहा है', सांगत वृद्धेचे अपहरण, लुबाडले - Marathi News | 'Your boy is marrying a Muslim girl', says and kidnapped of elder women, looted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुम्हारा लडका मुसलमान लडकी से शादी कर रहा है', सांगत वृद्धेचे अपहरण, लुबाडले

लैंगिक अत्याचार केल्याचा संशय देखील पोलिसांना आहे. ...

मोबाइल दुकानात चोरी करणाऱ्या गँगला ३६ तासांत पोलिसांनी केली अटक  - Marathi News | Police arrested the gang stolen in a mobile shop in 36 hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाइल दुकानात चोरी करणाऱ्या गँगला ३६ तासांत पोलिसांनी केली अटक 

हे सर्व आरोपी एकाच कुटुंबातील असून इराण देशाचे नागरिक आहेत. मोहम्मद जाफरी, आणि त्याच्या दोन मुली  लैला जाफरी आणि झायरा जाफरी या आरोपींना नवघर पोलिसांनी आज सकाळी बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

धरिला गणेशोत्सवातील चोर, पोलिसांना सापडले 20 मोबाइल - Marathi News | Dhilia Ganesh festival thief, police found 20 mobile | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धरिला गणेशोत्सवातील चोर, पोलिसांना सापडले 20 मोबाइल

ज्या नागरिकांचे मोबाइल चोरी झालेले आहे त्यांनी दादर रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे. ...

बीडमध्ये चाकुचा धाक दाखवून लुटणारे दोघे १० तासात गजाआड - Marathi News | In Beed, two people arrested in lynching case | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये चाकुचा धाक दाखवून लुटणारे दोघे १० तासात गजाआड

पोलिसांनी अवघ्या १० तासांत दोन्ही लुटारू गजाआड केले. ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली. ...

हातचलाखी करून मोबाइलची चोरी करणारी चोरटी महिला सीसीटीव्हीत कैद  - Marathi News | Custody of a stolen woman stolen mobile by handwriting | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हातचलाखी करून मोबाइलची चोरी करणारी चोरटी महिला सीसीटीव्हीत कैद 

या प्रकरणी मालकाने नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला असून नवघर पोलीस या टोळीचा शोध घेत आहेत. ...

जामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट - Marathi News | robbery attempt fails in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट

दरोड्याचा कट उधळून लावत जामनेर पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Kakinada express robbery case Suspected traveler in the custody of Manmad police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काकीनाडा दरोडा प्रकरणात 'चोर सोडून संन्याशाला शिक्षा'; संशयित प्रवासी मनमाड पोलिसांच्या ताब्यात

साईनगर, शिर्डी ते काकीनाडा एक्स्प्रेसमध्ये दरोडा टाकण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली होती. ...

गणपती मंडळाची दान पेटी चोरणाऱ्याला नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली  - Marathi News | Citizens of the Ganapati Board handed over the book box to thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपती मंडळाची दान पेटी चोरणाऱ्याला नागरिकांनी केले पोलिसांच्या हवाली 

अँटॉप हिल पोलिसांनी अल्ताफ अलीम शेख उर्फ मुस्तफा (वय १९) याला अटक केली असून त्याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.  ...