लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

नागपुरात  मध्य प्रदेशातील वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले - Marathi News | Madhya Pradesh's old man was robbed by fake police in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  मध्य प्रदेशातील वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले

लहान भावाच्या उपचारासाठी नागपुरात आलेल्या मध्य प्रदेशातील एका वृद्धाला तोतया पोलिसांनी लुटले. त्यांच्याजवळचे रोख ४० हजार आणि सोनसाखळी असा ९० हजारांचा ऐवज लुटारूंनी लंपास केला. ...

हॉटेलमध्ये चोऱ्या करून सराईत आरोपी पसार; देवनार पोलिसांचा शोध सुरु  - Marathi News | The accused accused in the hotel stolen; The search for Devnar police started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमध्ये चोऱ्या करून सराईत आरोपी पसार; देवनार पोलिसांचा शोध सुरु 

या आरोपीने स्वतःचे बोगस ओळखपत्र बनविले असून त्या ओळखपत्रावर तो नोकरी मिळवून अशा चोऱ्या करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.  ...

बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन प्रवाश्याला लुटले   - Marathi News | Robbery robbed of a biscuit by giving a tough drug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिस्किटातून गुंगीचं औषध देऊन प्रवाश्याला लुटले  

बिस्कीटं खाल्ल्यानंतर त्याला गुंगी येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर अंदाजे दहा तासांनी रोहतला जाग आल्यानंतर त्याच्याकडील २५ हजार रुपये, कपड्यांची बॅग आणि मोबाईल चोरीला गेल्याचं लक्षात आलं. ...

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी - Marathi News | Steal in bullion shop in Zaveri Bazar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात चोरी

झवेरी बाजारात सराफाच्या दुकानात लाखोंची घरफोडी झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. ...

चालकास मारहाण करून ८०० बॅग तांदूळ असलेला ट्रक पळविला - Marathi News | an 800-batch rice truck looted in usmanabad district | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चालकास मारहाण करून ८०० बॅग तांदूळ असलेला ट्रक पळविला

घटनेनंतर बेंबळी पोलिसांनी दीड तासात ट्रक ताब्यात घेऊन दोन आरोपीच्या मुसक्या आवळल्या़ ...

दागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या - Marathi News | The main conspirator murdered by a friend in the jewelery loot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दागिन्यांच्या मोहात मित्राकडूनच मुख्य सूत्रधाराची हत्या

काजल ज्वेलर्स लूट प्रकरण, झटपट श्रीमंतीचा हव्यास बेतला जिवावर ...

अति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव  - Marathi News | So much so much that the gold of stolen 45 lakhs of gold lost more freedom than the other | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अति तिथे माती... हातात ४५ लाखांचे चोरीचे सोने तरी अधिक हव्यासापोटी गमावला जीव 

वाडा येथे नाकाबंदीच्या वेळी पोलिसांना एका वाहनात नाराणय सेवक (वय २८) या तरुणाचा मृतदेह आढळलेला होता. मृत नाराणय सेवक हा सराईत चोर होता. त्याने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ११ ऑक्टोबर रोजी सायन येथील काजल ज्वेर्सल या दुकानात चोरी केली होती. ...

तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास - Marathi News | Three offices broke up and thieves looted Rs.1,34,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन कार्यालये फोडून चोरट्यांनी केली १ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम लंपास

या चोरी प्रकरणाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांना संपर्क केला असता या प्रकरणात तपास चालू असल्याची माहिती त्यांनी दिली. ...