लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
या टोळीतील काही सदस्य लोकलमध्ये जावून चोरी करत असताना इतर सदस्य स्थानकाबाहेर चारचाकी वाहन उभे करुन त्यांची प्रतिक्षा करत असत अशी मोडस ऑपरेंडी होती. पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून २२ मोबाईल व तवेरा गाडी जप्त केली आहे. ...
याच परिसरात राहणाऱ्या सुरेश वर्मा (वय ३२), सुरेंद्र वर्मा(वय २५), शिवकुमार वर्मा (वय २१), मोहन पांडे (वय २१) अशी आरोपींची नावे असून विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी त्यांच्याविरोधात भा. दं. वि. कलम ३०२,३२३,२४ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. यातील मृत तरुण र ...
सिन्नर शहरातील भरवस्तीत घरफोड्या करणाऱ्या संशयित आरोपींच्या नाशिक स्थानिक गुन्हे शाखेने मुस्क्या आवळल्या आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींसह मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
मोबाईलवर बोलत जात असलेल्यांच्या कानाचा मोबाईल हिसकावून धूमस्टाईल पळून जाणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात गिट्टीखदान पोलिसांनी अखेर यश मिळवले. सानिध्य ऊर्फ दादू जयभारत सोमकुंवर (वय १९) असे यातील एका आरोपीचे नाव असून तो योगेश्वरनगर, दिघोरी येथे राहतो. त्या ...