लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

घरातून ५ लाखांचा ऐवज लांबविला - Marathi News | The house has been robbed five lakh rupees | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरातून ५ लाखांचा ऐवज लांबविला

दादाराव सोनवणे हे मुळचे रावेर येथील रहिवाशी असून खते विक्रीचा त्यांचा व्यवसाय करतात. ...

राजभवनातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक  - Marathi News | Riding the two-wheeler stolen from the Raj Bhavan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजभवनातून दुचाकी चोरणाऱ्या सराईतास अटक 

सनुजाकुमार रमेश पाढी (२६) असे या आरोपीचे नाव आहे. चोरलेली दुचाकी त्याने कुर्ला येथे विक्रीसाठी नेली होती. मात्र त्या दुचाकीची विक्री होण्यापूर्वीच पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. ...

दादरमध्ये रानडे रोडवरील सराफाच्या दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला - Marathi News | The jewelery shop on Ranade Road in Dadar was attacked by thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादरमध्ये रानडे रोडवरील सराफाच्या दुकानावर चोरट्यांनी मारला डल्ला

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल ज्वेलर्समधून १ ते २ किलो सोनं चोरीस गेलं असून दुकानातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरु आहे.  ...

ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब  - Marathi News | British citizens disappeared from a luxury hotel in Juhu | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्रिटिश नागरिकाची जुहूतील आलिशान हॉटेलमधून झाली बॅग गायब 

जुहूतील सी प्रिन्सेस या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. गीता पटेल या ब्रिटिश नागरिकांची बॅग या हॉटेलमधून चोरीस गेली असून या बॅगेत १ लाखाच्या मौल्यवान वस्तू होत्या. याप्रकरणी पटेल यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.  ...

लातुरात २५ लाख रूपयांची घरफोडी - Marathi News | Rs 25 lakhs burglary in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लातुरात २५ लाख रूपयांची घरफोडी

टिळक नगर भागातील एका कंत्राटदाराचे घर चोरट्यांनी फोडले़ ...

दादर परिसरात घरफोड्या करणारा सराईत चोर निघाला 'टॅक्सी चालक' - Marathi News | The taxi driver, who was allegedly raped in Dadar area, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दादर परिसरात घरफोड्या करणारा सराईत चोर निघाला 'टॅक्सी चालक'

पोलिसांनी वरळी कोळीवाड्यातून शैलेशकुमार श्रीनाथ यादव उर्फ लल्लन (वय ४३) याला अटक करण्यात आली आहे. टॅक्सी चालक म्हणून काम करणारा लल्लन हा वरळी कोळीवाडा येथे राहतो. ...

निटूरमध्ये दोन घरे फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | In Nitur, two houses were to be demolished and worth one and a half lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :निटूरमध्ये दोन घरे फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

श्वानपथक घुटमळले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ - Marathi News | The thieves have set up the girl and made a move | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरट्यांनी तरुणावर केला चाकूहल्ला आणि काढला पळ

हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अज्ञात आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.   ...