लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

अभिनेता गुरूप्रित सिंहचा मोबाइल पोलिसांनी काढला शोधून  - Marathi News | Actor Guruprit Singh's mobile traced by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेता गुरूप्रित सिंहचा मोबाइल पोलिसांनी काढला शोधून 

एका व्यक्तीला उत्तर प्रदेशमधून ताब्यात घेतलं आहे. ...

चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास - Marathi News | From the moving taxi, the victim's iPhone was unmarked by an unknown bike owner | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चालत्या टॅक्सीतून तरुणीचा आयफोन अज्ञात बाइकस्वाराने केला लंपास

घटना माटुंगा किंग्ज सर्कल येथे घडली. ...

वजे्रश्वरी मंदिरावरील दरोडयाचा तपास सीआयडी्रकडे द्या - Marathi News | Give the investigation of the dacoity on the Wajereshwari Temple to the CID | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वजे्रश्वरी मंदिरावरील दरोडयाचा तपास सीआयडी्रकडे द्या

भिवंडीतील वज्रेश्वरी देवीच्या दानपेटीतील लुटीच्या प्रकरणाचा राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे केली आहे. ...

चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड - Marathi News | Four robbers are arrested by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोऱ्या करणारे चार अट्टल चोरटे गजाआड

अस्लम शौकत शेख (22), मंगेश वामन जाधव (31), युसूफ युनूस अन्सारी (24) आणि पिंट्या विठ्ठल गुणगुणे (24) ही पकडलेल्या चोरांची नावे ...

बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत - Marathi News | Out of 15 programs from Beed Police, returning the ornaments of one crore 9 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पोलिसांकडून १५ कार्यक्रमांतून एक कोटी ९ लाखांचा मुद्देमाल सन्मानपूर्वक परत

बीड पोलिसांची कामगिरी : चोरी, दरोड्यातील रोख रकमेसह दागिने, दुचाकी, ट्रॅक्टर, ट्रकचाही समावेश ...

मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल - Marathi News | Stolen attempt at Muthooth Finance; Filed the complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुथ्थुट फायनान्समध्ये चोरीचा प्रयत्न; गुन्हा दाखल

दोन चोरांकडून शनिवारी पहाटे चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...

हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने - Marathi News | In Hingoli Seven shops robbed in one night | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्रीत फोडली सात दुकाने

घटनास्थळी एक विना क्रमांकाची मोटारसायकल आढळली असून ती पोलिसांनी जप्त केली आहे.  ...

हिंगोलीत एकाच रात्रीत सात दुकानात चोरी - Marathi News | robbery in Hingoli's seven stores in one night | Latest hingoli Videos at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत एकाच रात्रीत सात दुकानात चोरी

हिंगोलीत एकाच रात्रीत सात दुकानात चोरी ...