लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चोरी

चोरी

Robbery, Latest Marathi News

धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने  - Marathi News | Shocking lakh rupee's jwellery stolen from home and murderd a woman in Virar; | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! विरारमध्ये महिलेची निर्घृण हत्या करून चोरले लाखोंचे दागिने 

लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम चोरली ...

मोशीत चाकूच्या धाकाने लुटले - Marathi News | tring robbery with help knife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशीत चाकूच्या धाकाने लुटले

चाकूचा धाक दाखवून चार जणांच्या टोळक्याने एका चारचाकी मोटार चालकाच्या पाकिटातील रोख रक्कम जबरदस्ती चोरून नेली. तसेच कारची काच फोडूनही नुकसान केले. ...

इंदिरानगरला बॅँकेवर दरोडा नव्हे तर पोलिसांचे ‘मॉकड्रील’ - Marathi News | Indiranagar is not a robbery at the bank, but the police's 'MockDril' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला बॅँकेवर दरोडा नव्हे तर पोलिसांचे ‘मॉकड्रील’

दरोडा पडल्याच्या पोस्ट सोशलमिडियावरून व्हायरल होत असल्या तरी हा कुठल्याहीप्रकारचा दरोडा नसून पोलिसांचे मॉकड्रील असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी स्वत: जाहीर केले आहे. ...

सिल्लोडमध्ये ३ जिनिंगवर सशस्त्र दरोडा; १६ लाखाची रोकड लुटली  - Marathi News | Armed robbery at 3 cotton factories in Sillod; 16 lacs of looted | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिल्लोडमध्ये ३ जिनिंगवर सशस्त्र दरोडा; १६ लाखाची रोकड लुटली 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेची नोंद झाली आहे. ...

व्यापाऱ्यांना लुटण्याच्या कटात सहभागी चालक अटकेत  - Marathi News | The driver involved in the robbery arrested in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :व्यापाऱ्यांना लुटण्याच्या कटात सहभागी चालक अटकेत 

पोलीसांनी चौकशी केली असता या कटामध्ये चालकाचा हात असल्याचे निष्पन्न झाले. ...

दरोडेखोरांचा कहर; दरोड्यासाठी घराचे दार पेटवले - Marathi News | The door was fired for the dacoity in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दरोडेखोरांचा कहर; दरोड्यासाठी घराचे दार पेटवले

घर मालक बाहेर येताच बेदम मारहाण ...

सराफा व्यापाऱ्यास लुटणारे जेरबंद - Marathi News | Bastard robbery | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सराफा व्यापाऱ्यास लुटणारे जेरबंद

सराफा पिता-पुत्रास लुटणा-या टोळीतील तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने औरंगाबाद येथून जेरबंद केले ...

मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात - Marathi News |  The truck used in the Muthoot Dock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात

मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला, ...