मोपेड दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांनी तरूणाच्या खिशातून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी एकाला पकडून ठेवले असता चोरट्यांनी तरूणाच्या हातावर लोखंडी रॉडने मारहाण करत मोबाईल हिसकावून नेला ...
महिलेची मालीश करायला घरी गेली असताना घराची चावी घेऊन साथीदाराच्या मदतीने तिची बनावट चावी तयार केली. तसेच संधी मिळताच साथीदारांसह बंद घराचा दरवाजा उघडून घरफोडी करणाऱ्या महिलेच्या मुसक्या आवळण्यात युनिट चारच्या गुन्हे शाखेला यश आले आहे. महादेवी शंकर बु ...
नाशकात इंदिरानगर, मुंबई नाका व सातपूर भागात गेल्या दोन दिवसात तीन घरफोड्यांच्या घटना उघड झाल्या असून शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच आहे. दिवसेंदिवस घरफोड्यांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांचा कोणताही वचक उरला न ...